Home Breaking News हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत दारूचे अवैध धंदे बंद करण्यात यावी यासाठी सम्राट...

हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत दारूचे अवैध धंदे बंद करण्यात यावी यासाठी सम्राट अशोक सेना अकोला व ऑल इंडिया पेंथर सेना अकोला यांच्यावतीने निवेदन देण्यात आले ( policenews )

0
15

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

policenews:अकोला , 3/5/2024रोजी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे अवैध धंदे जोरात सुरू आहे. हे धंदे तात्काळ बंद करावे या मागणीसाठी निवेदन देतेवेळी उपस्थित महेश कैलास तलमोल सम्राट अशोक सेना अकोला संस्थापक अध्यक्ष आकाश भाई शिरसाट, ऑल इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान , यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.

व पोलीस प्रशासनाला इशारा देण्यात आला . हिवरखेड मध्ये दारू जोमात सुरू आहे अनेक घर संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि युवा पिढीवर याचा दुष्परिणाम झालेला आहे ..

सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश भाई शिरसाट आलं इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांनी पोलीस प्रशासनास निवेदन सादर केले.

आमदार यांचे गाडीचा भीषण अमोरासमोरा अपघात कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू (breakingnews )

तात्काळ धंदे बंद करा ही मागणी केली अन्यथा मोठा जन आंदोलन उभा करू..

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

policenews:यावेळी तेल्हाराचे सभापती यांनी सुद्धा सहकार्य केले यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here