शेगाव ते वरवट रोडवरील घटना अज्ञात वाहनाने शिवहरी पांडुरंग गावंडे याला ठोस मारून जखमी करून त्याचे मरण्यास कारणाभूत झाले ( brekingnews )

0
2

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

शेगाव ,तोंडी रिपोर्ट पो.स्टे. शेगांव शहर दि.04/05/2024 राम पांडुरंग गावंडे वय 39 वर्षे व्यवसाय शेती रा. देशमुखपुरा, शेगांव जात- कुणबी मी समक्ष पोलीस स्टेशनला येवुन तोंडी रिपोर्ट देतो की मी वरील प्रमाणे राहणार असुन.

शेतीचे काम करतो. मला एक लहान भाउ शिवहरी पांडुरंग गावंडे वय 32 वर्ष रा. देशमुखपुरा, शेगांव असुन माझे भावाकडे आमचे दैनंदिन कामाकरिता हीरो होंडा पेंशन प्लस कंपनीची निळ्या व काळ्या रंगाची मो.सा. क्र. MH-28-W-1626 घेतलेली आहे.

आज दि. 04/04/2024 रोजी रात्री 08.30 वा. दरम्याण मला माझे नातेवाइक आकाश गावंडे रा. देशमुखपुरा, शेगांव यांने घरी येवुन संगितले की तुमचा भाउ शिवहरी पांडुरंग गावंडे यास शेगांव ते वरवंटरोडवर बानोले चे शेताजवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाने शिवहरी पांडुरंग गावंडे ठोस मारुन शिवहरी पांडुरंग गावंडे यास जखमी करून त्याचे मरणास कारणीभुत झाला आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

तसेच मो.सा. क्र. MH-28-W-1626 चे अंदाजे पाच ते सहा हजार रु चे नुकसान केले आहे. तसेच त्यास सइबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगांव येथे नेले आहे. अशी माहीती मला आकश गावंडे यांने सांगीतल्याने मी सइबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगांव येथे जावुन पाहीले असता माझा भाउ शिवहरी पांडुरंग गावंडे मृतअवस्थेत पाहीले.

तरी दि. 04/04/2024 रोजी रात्री 08.30 वा. चे सुमारास माझा लहान भाउ चालवत असलेली हीरो होंडा पेंशन प्लस कंपनीची निळ्या व काळ्या रंगाची क्र. MH-28-W-1626 मोटार सायकलला शेगांव ते वरवंटरोडवरील बाणोले यांचे शेताजवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाववेगाने व निष्काळजीपणे चालवुन ठोस मारुन माझा लहान भाउ शिवहरी पांडुरंग गावंडे वय 32 वर्ष रा. देशमुखपुरा, शेगांव याचे मरणास कारणीभुत झाला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व मो.सा. क्र. MH-28-W-1626 चे अंदाजे पाच ते सहा हजार रु चे नुकसान केले आहे. तरी त्यांचे वर कार्यवाही व्हावी. माझा तोंडी रिपोर्ट माझे सांगीतले प्रमाणे संगणकावर टंकलिखीत केला पिंट काढुन वाचुन पाहीला सांगणे प्रमाणे बरोबर आहे.

brekingnews:अशा रिपोर्टवरुन अप न कलम 256,/2024कलम279,304,अ 427,भादवी दाखल करुन तपास मा पो नि सा आदेश पोहेका सुसर बन 1092 यांचेकडे देण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here