अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
sanjaygaikwad:आज दिनांक- १३ मे २०२४ रोजी हिंदुधर्मरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्य आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात भव्यदिव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली
त्यामध्ये शिवशंभुप्रेमीनी उस्फुर्त प्रतिसाद दिला,आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब,जय भवानी जयशिवराय,धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, हर हर महादेव ह्या सर्व जयघोषामध्ये मातृतीर्थ बुलडाणा नगरीं दुमदुमून गेली होती.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
sanjaygaikwad:यावेळी त्या बुलढाण्यात सर्व जनतेचा प्रतिसाद मिळाला व या ठिकाणी असंख्य शिवभक्तांनी आवर्जून आपली उपस्थिती लावली होती….!



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)




