आ.संजय गायकवाड सह इतर तिघांवर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल.( sanjaygaikwad )

0
3

 

sanjaygaikwad:बुलढाण्याचे शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून इतरांना तलवारीनेच केक भरविल्याच प्रकरण.

आ.संजय गायकवाड सह इतर तिघांवर बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये कलम ३७ (१) (३) नुसार गुन्हा दाखल.

परवा आ.संजय गायकवाड यांनी आपल्या चिरजिवांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजरो नागरिकांसमोर तलवारीने केक कापून आपल्या पत्नीला व इतरांना तलवारीनेच भरवला होता केक.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो घेत सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केल्या प्रकरणी केला गुन्हा दाखल.

sanjaygaikwad:अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी.बी.महामुनी यांची माहिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here