अतुल वांदीले यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा, हिंगणघाट विधानसभेत वाजणार तुतारी!(sharadpawar )

0
4

प्रतिनिधी सचिन वाघे

sharadpawar:हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभा निवडणूक प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.व्यासपीठावर शरद पवार राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी संस्थापक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार वसंत बोंडे, व इतर गणमान्य उपस्थित होते, तसेच यावेळी सुनील डोंगरे, शुभांगी डोंगरे, माजी नगरसेवक, अनिल मुन यांनी शरद पवार यांच्या उपस्थिती मध्ये जाहीर पाठींबा दिला .

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

यावेळी उपस्थित जनसमुदाया समोर सांगितले महायुती सरकारणे शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही तर आयातीत माल आणुन शेतकऱ्याचे मालाचे भाव पाडले आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना 3 लाखापर्यन्त कर्ज माफ करणार आहे.या वेळी ग्रामीण भागातील मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता.

sharadpawar:शरद पवार यांनी सुधीर कोठारी यांची निवासस्थानी भेट देऊन कोणता कानमंत्र दिला होणाऱ्या भेटीने काय फरक दिसणार ? सध्यातरी हिंगणघाट विधानसभेत तुतारी वाजणार असे चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here