Home बुलढाणा संत निरंकारी मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचेहस्ते उद्घाटन...

संत निरंकारी मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचेहस्ते उद्घाटन संपन्न…!(shegaon)

 

अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
सह ताहेर शेख शेगाव ग्रामीण प्रतिनिधी

 

shegaon:आज दिनांक- ८ डिसेंबर २०२४ रोजी बुलढाणा शहरातील संत निरंकारी सत्संग भवन येथे समर्थ सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन बुलढाणा शाखेच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हिंगणघाट मध्ये नवीन कार्यकारणी(mnsnews)

यावेळी त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

shegaon:यावेळी त्या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक सचिन गायकवाड, मल्हारी गायकवाड, विजय काळवाघे, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे तसेच संत निरंकारी मंडळाचे सर्व सन्माननीय महानुभाव, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते…!