Home बुलढाणा पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईनाची तातडीची गरज; सुवर्णाताई गणेश टापरे यांचा आंदोलनाचा इशारा(sarpanchnews)

पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईनाची तातडीची गरज; सुवर्णाताई गणेश टापरे यांचा आंदोलनाचा इशारा(sarpanchnews)

 

sarpanchnews:जळगाव जामोद येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज लोकनिकत्तआदर्श सरपंच सौ सुवर्णाताई गणेश टापरे यांनी स्मरणपत्र दिले.

या निमित्ताने, पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईन तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी नेटाने अमलात आणली नसल्यास, गावातील नागरिकांना आंदोलन करावे लागेल, याचा इशारा सौ सुवर्णाताई यांनी दिला आहे.

आधार फाउंडेशनच्या महिलांनी परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालत वटवृक्ष लावून साजरी केली वटसावित्री.(vat purnima )

या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आणि महिला मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंप्री येथे स्वतंत्र पाईपलाईनाची गरज स्पष्ट करण्यासाठी सुवर्णाताई गणेश टापरे यांनी अनेक निवेदने दिली आहेत.

या पाईपलाईनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टी टेकड आणि नाल्यावरील मोरया निर्मितीसाठी आणि टेकड आणि पिप्री काथरगाव येथे वाढीव इलेक्ट्रिकल पोल मिळण्यासाठीही स्मरणपत्र देण्यात आले आहे.

sarpanchnews:या कामाची अंमलबजावणी शुक्रवारपर्यंत न झाल्यास महावितरण कंपनीवरही आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.