प्रतिनिधी सचिन वाघे
Bachhukadu:हिंगणघाट :-माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चुभाऊ कडू गुरुकुंज मोझारी जि. अमरावती येथे शेतकऱ्याची कर्जमाफी करावी व दिव्यांगाना प्रति महिना रु. 6000/- मानधन व अन्य मागण्या घेऊन दि. 08 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.
Ajitpawar / शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा?
परंतु हें सरकार त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्यामुळे बच्चुभाऊंच्या अन्नत्याग आंदोलनास पाठींबा म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज शुक्रवारी दि. 13 जूनला उपविभागीय कार्यालया हिंगणघाट येथे तीव्र निदर्शने करण्यात आले.
उपविभागीय कार्यालयात घुसू पाहणाऱ्या शेकडो प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्वरित रोखले त्यावेळी प्रहारच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या व्हरांड्यात जोरदार नारेबाजी करून तहसील कार्यालयाचा परिसर दुमदुमून टाकला व शेवटी प्रहार कार्यकर्त्यांनी ठोकला उपविभागीय अधिकारी यांच्या दारातचजवळपास एक तास मुक्काम ठोकताच पोलिसांनी केवळ पाच कार्यकर्त्यांना आत जाऊन निवेदन देण्याची परवानगी दिली.
Ravikanttupkar / संघटना निर्दालनाच्या नावाखाली सरकारची कारवाई”- रविकांत तुपकर
प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांनी निवेदन देऊन त्वरित मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख सुरज कुबडे, प्रहारचे माजी जिल्हाप्रमुख देवा धोटे, प्रहारचे माजी शहर प्रमुख अजय लढी,प्रहार विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख अंकित दांडेकर, दिनेश गलांडे,अक्षय मरापे, अजय खेडेकर, ऋषभ तडस, प्रहार दिव्यांग आघाडीचे राजेश पंपनवार,महेंद्र बोरकर, नितीन केसूरकर मयूर पुसदेकर,रोशन बरबटकर,शेखर
जामूनकर, विशाल ठाकूर, सुमित भोयर, भूषण फुलझेले, सुरज डफ, अमोल धारने, सागर आत्राम,रितिक इतवारे,अनंता वायसे, नाना नागठाणे, गजानन देव्हाडे,गौरव रामटेके, अजय कान्हारकर, गजानन केसूरकर, नितेश भोमले, अमजद पठाण, बालू चव्हाण,भूषण जिकार, बंटी मडावी, मंगेश धोटे, शुभम
Bachhukadu/ डाखोरे, सेवक भोयर, किरण तांदळे, अनिकेत भोयर, अविनाश भोंगारे, संदीप जुमडे, तुषार उरकांदे, समिर गुडढे, रितेश इरखेडे, ऋषभ नुकडे, हिमांशू भांबेकर, भोजराज हुलके, मोरेश्वर खोंड, जीवन ठाकरे, सतीश गलांडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.







