री ऍडमिशन घेण्याकरिता ऑनलाईन ऑफलाइन पोर्टलची सुविधाच नाही
बारावी नापास झालेल्या विद्यार्थ्याचि री ऍडमिशन साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पोर्टल चालू करण्याची मागणी
तळेगाव प्रतिनिधी..महाराष्ट्र मध्ये 2026 मध्ये बारावीचा निकाल लागला काही विद्यार्थी पास झाले तर काही विद्यार्थी नापास झाले पण नापास झालेलें जे विद्यार्थी आहे हे आपल्या कॉलेजमध्ये री ऍडमिशन करिता गेले असतात त्यांना कॉलेज मध्ये माहिती दिली की सध्या ऑनलाईन किंवा ऑफलाइन रिया ऍडमिशन करिता सुविधा उपलब्ध नाही.#OfflineAdmission
महाराष्ट्रातील किंवा वर्धा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी री ऍडमिशन पासून वंचित आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली की बारावीत नापास झालेले विद्यार्थी म्हणत आहे की आम्ही नापास झालो.#OnlineAdmission
त्याची आम्हाला खंत आहे पण आता चूक करायची नाही म्हणून आम्हाला री ऍडमिशन साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पोर्टल चालू करून द्यावे जेणेकरून आम्ही ऍडमिशन झाल्यावर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पास होऊ व आम्ही शिक्षण विभागाला व पुणे शिक्षण आयुक्त यांना विनंती करतो.#StudentIssues
#StudentVoice/की आमच्याकडे लक्ष केंद्रित करून ऑनलाईन किंवा ऑफलाइन बारावी नापासची री ऍडमिशन पोर्टल आम्हाला उपलब्ध करून द्यावे जेणेकरून आमच्या शिक्षणाला गती मिळेल अशी मागणी बारावी नापास झालेले विद्यार्थी करीत आहे



