Home Breaking News Mudernews/यावलमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या; परिसरात खळबळ

Mudernews/यावलमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या; परिसरात खळबळ

 

यावल : यावल शहरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे यावल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.CrimeNews

BreakingNews/प्राथमिक माहितीनुसार, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.JalgaonNews

या घटनेमागील नेमके कारण, हत्येची पार्श्वभूमी आणि इतर तपशील पोलिस तपासातून समोर येणार आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

YavalNews/यावलमधील या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

← Back

Thank you for your response. ✨