सुनील पवार. नांदुरा ता.प्र.
दि.१८/०३/२०२१रोजी.येरळि येथे आदरनिय चैनसुखभाऊ संचेती यांच्या प्रेरनेने मा.सभापती तथा शक्ती केंद्र प्रमुख सौ.अरचना शिवाजिराव पाटिल व संतोषभाऊ मुंडे. ता.सरचिटणीस. गजाननराव पाटील यांच्या नेतृत्वात बुथ प्रमुख व सदस्य नोदनि मेळावा घेण्यात आला यावेळी प्रत्येक बुथवर पान प्रमुख नेमुन सदस्य नोदनि करण्यात आली आहे यावेळी कैलासराव डांगे. संजय वेरुळकार. नारायणराव बलासे. शांताराम बोंद्रे. शिवदास महाकाळे आदी उपस्थित होते सदस्य नोदनि. पक्ष संघटन. पक्ष शिस्त पक्षाने टाकलेलि जबाबदारी महिला सशक्तिकरन युवक जनजागृती. आगामी निवडणूक. ईत्यादी गोष्टी वर प्रकाश टाकण्यात आला




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


