Home Breaking News पिंपळगाव काळे युवकानं वाचविले हरिनाचे प्राण

पिंपळगाव काळे युवकानं वाचविले हरिनाचे प्राण

0
944

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

पिंपळगाव काळे येथे दि. 20 मार्च रोजी गोपाल रामभाऊ राऊत यांच्या घरात चक्क ऐक हरीण शिरली. हरिनाचा पाठलाग करत कुत्र्यांनी तिला जखमी केलं आणि ते हरिण जीव वाचवण्यासाठी जखमी अवस्थेत शेताच्या बाजूने असलेल्या एका घरात शिरली घर मालक गोपाल रामभाऊ राऊत यांनी कुत्र्यांना पडवून लाऊन हरिनेला पाणी पाजून वण अधिकाऱ्यांना फोन लावला आणि हरिणेला वण अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून आपले कर्तव्य पूर्ण केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here