Home Breaking News धुलिवंदनाच्या दिवशी युवकाने घेतली फाशी

धुलिवंदनाच्या दिवशी युवकाने घेतली फाशी

 

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.३०

स्थानिक शास्त्री वार्ड येथील अनिरूद्ध रामदास ताकसांडे (२०) या युवकाने काल सायंकाळी गळफांस लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली.
सदर घटना दि.२९ रोजी घडली असून मृतक हा अविवाहित होता.स्थानिक कापडदुकानात काम करीत असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मृतकाचे वडील रामदास सुखदेव ताकसांडे यांनी हिंगणघाट पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करीत मृतदेह स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.