अभिषेकच्या हत्येच्या वेळी नेमकं त्या ठिकाणी या सव्वाचार मिनिटांत नेमकं घडलं काय ते पोलीस तपासातून आलं सत्य समोर ( Abhishek Ghosalkar )

 

( Abhishek Ghosalkar )
अभिषेक घोसाळकर यांची या गुरुवारी मुंबईतील दहिसरमध्ये हत्या झाली.

पण नेमकं अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा सोबत फेसबुक लाईव्ह काय करत होते.

या सविस्तर माहिती नंतर अचनाक मॉरिसयाने अभिषेक यांच्यावर अचानक पणे गोळ्या झाडल्या.

पण त्या यावेळी शेवटच्या सव्वाचार मिनिटांत नेमके काय काय घडले.

ते आता पोलिसांच्या तपासातून हा सव्वा चार मिनिटांचा थरार समोर आला आहे.

अट्रावलच्या जागृत देवस्थान मुजोबाच्या यात्रेस उद्यापासुन सुरूवात लाखो भाविकांची लागणार हजेरी प्रशासन झाले सज्ज( yatranews )

तर आता या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना पोलीस अटक करण्यात आली आहे. तर या दरम्यान, या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपही नेमकं सुरु आहे.

 

तर आता शेवटच्या सव्वाचार मिनिटांत नेमके काय काय घडले ते जाणून घेउया.

फेसबुक लाइव्हदरम्यान अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा दोघेच त्या कार्यालयात होते.

पण अचानक त्यावेळी मॉरिस याने ट्रायपॉड लावला. मग काय त्यानंतर त्याने फेसबुक लाइव्ह सुरू केले.

तर फेसबुक लाईव्ह सुरु असताना दोन ते तीनदा तो उठून कॅमेऱ्याच्या बाजूला गेला.

मग काय तर लाईव्ह सुमारे चार मिनिटे सुरु होते. तर त्यानंतर मॉरिस याने बंदुकीने पाच गोळ्या घोसाळकर यांच्या दिशेने झाडल्या. तर यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्या.

 

मात्र या घटनास्थळी अचानक गोळ्यांच्या आवाज आला. पण यामुळे नागरिकांची पळापळ झाली.

तर आता घोसाळकर खाली कोसळले. तर गोळीबारानंतर मॉरिस याने दरवाजाकडेआपलीच धाव घेतली.

 

मात्र बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये मॉरिस दोन ते तीन सेकंद घोसाळकर यांना पाहताना दिसत आहे.

तर ही सर्व त्यानंतर त्याच बंदुकीने मॉरिस स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो.

पण मात्र, बंदुकीतील गोळ्या संपल्याने तो पहिल्या मजल्यावर धावला. व अचानक त्याठिकाणी पुन्हा बंदूक लोड केली.

मग काय तर त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सव्वाचार मिनिटांचा हा थरार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे.

या सेलिब्रेशनची तयारी पण आता…

तर आता अभिषेक आणि त्यांची पत्नी तेजस्वी यांना एक मुलगी व मुलगा आहे. तर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस १४ फेब्रुवारी रोजी होता.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते मुलांना फिरायला घेऊन जात होते. मग काय तर यावर्षी त्यांनी सेलिब्रेशनची तयारी केली होती.

Abhishek Ghosalkar: पण परंतु आता हे सेलिब्रेशन अपूर्ण राहिले. तर आता अभिषेक यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. व त्यांचे वडीलही निशब्द झाले आहेत.

Leave a Comment