मुंबई नागपूर महामार्गावर अपघात अपघातात पिंपरी खंदारे येथील दोन जण जागीच ठार(brekingnews)

0
10

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

brekingnews:नागपूर मुंबई महामार्ग वर बिबी जवळील चिखला फाट्यावर सायंकाळी सात वाजता दरम्यान
ट्रक व दुचाकी मध्ये जबर धडक झाली या धडकेत पिंपरी खंदारे येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)

याबाबत सविस्तर असे की लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील बंडू शिवाजी चौधर, व दत्तात्रय बाळाजी चौधर हे दोघेजण बाईक क्रमांक MH28 AQ 5350 ने दोघे जण बिबी वरून आपले काम आटपून पिंपरी खंदारे जात असताना मेहकर वरून जालन्याकडे ट्रक जात असताना चिखला फाट्यावर MH 12 TV 2067 या ट्रक ने जोरदार धडक दिली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या धडकेत पिंपरी खंदारे येथील दोघे दुचाकी स्वार जागीच ठार झाले ही घटना कळताच बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू करुन ट्राफिक सुरळीत केली.

brekingnews:अपघात झाल्यानंतर ट्रक चालक त्या ठिकाणाहून फरार झाल्याचे. प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे. पुढील तपास बिबी पो स्टे कर्मचारी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here