घरात प्रवेश करून १९ वर्षीय युवतीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल ( brekingnews )

 

इस्माईल शेख सह आमीनशेख

brekingnews:शेगांव ,१९ वर्षीय युवतीला एकटे पाहुन घरात प्रवेश करून रवी हाडोळे या युवकाने विनयभंग केल्याची घटना दि.१५ मे २०२४ रोजी रात्री १२ वाजता दरम्यान माळीपुरा येथे घडली.

हकिकत अशा प्रकारे आहे की फिर्यादी हिचे घराचे बांधकाम सुरू असल्याने फिर्यादी तिचे आत्या यांच्याकडे राहते .व आई-वडिल बाजूला भाडयाची खोली करून जवळच राहतात फिर्यादी ही आत्याचे घरी आत मध्ये एकटी बसलेली होती आत्या हि बाजुच्या घरी गेलेली असल्याने घराचा समोरील दरवाजा लोटलेला होता.

महाराष्ट्रात धो धो पाऊस या तारखेला होणार मान्सूनचे आगमन पंजाब डखांनी दिली सविस्तर माहिती ( panjabdakh )

त्यावेळी अचानक रवि गजानन हाडोळे याने धराचे आत मध्ये प्रवेश करून फी खुर्चीवर बसलेली असता फी चा उजवा हात पकडुन फीला वाईट उददेशाने जवळ ओतुन कवठयात पकडून मिठी मारली त्यामुळे फि जोराने आरडा ओरड केली.

असता त्याने फिला दमदाटी करून ओरडू नको असे म्हणून जिवाने मारण्या धमकी दिली फि परत जोराने ओरडली असता रवी हाडोळे घाबरून घरा बाहेर पळून गेला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

brekingnews:.याप्रकरणी पीडीत युवतीने शहर पो.स्टे ला फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपी रवि गजानन हाडोळे जात-माळी रा.माळीपुरा शेगाव याचे विरूध्द अप. नं. २६५/२०२४ कलम ३५४, ४५२,५०६ भादवि अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास मा पो नी सा आदेशाने पोहेका विनायक सरोदे हे करीत आहेत.

Leave a Comment