शेगांव.शहरातील प्रतिष्ठीत नागरिक सुभाष शेगोकार यांचा मुलगा चि. वेदांत सुभाष शेगोकार वय १३ वर्षाचा मुलाचा  शेतात विज पडून मृत्यु ( brekingnews )

0
0

 

झाल्याची घटना दि.२६ मे २०२४ रोजी संध्याकाळी ६ वा सुमारस कालखेड रोडवरील हॉटेल गौरव च्या मागे  घडली.

इस्माईल शेख सह अमिन शेख शेगाव /बुलढाणा

brekingnews:सायंकाळच्या सुमारास शहरात अचानक वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटासह  अवकाळी पाऊसाला जोरदार सुरवात झाली .

दरम्यान वेदांत  च्या अंगावर  विज पडल्याने त्यांच्या जागीच  मृत्यु झाला.वेदांत हा हरलालका इंग्लिश स्कूल मध्ये ८ व्या वर्गात शिकत होता.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती
नुसार श्री.गजानन महाराज मंदिर परिसरात राहनार सुभाष शेगोकार व त्यांचा मुलगा वेदांत हे दोघे  कालखेड रोडवर असलेल्या गौरव हॉटेलच्या मागील शेतात वेदांत व त्याचे वडील हे शेतात काम करण्याकरिता गेले असता.

ही घटना घडली असून त्यास शेगांव येथील सई बाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पोलीस प्रशासन तसेच महसुल विभागाचे अधिकारी सुध्दा या ठिकाणी पंचनामा करण्याकरीता दाखल झालेले आहेत.

brekingnews:सदर वृत्त लिहेपर्यंत प्रशासनाच्या वतीने कार्यवाही सुरु होती. वेदांत हा काँग्रेसचे नेते असलेले सुभाष शेगोकार यांचा मुलगा असून श्री गजानन महाराज मंदीर परिसरात राहत असल्याने मंदीर परिसरासह शहरात  झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here