बी एस एफ जवानांचा सेवानिवृत्ती सत्कार सीईओ हस्ते सपन्न / BSF 

 

सिंदखेडराजा सुरेश हुसे

सिदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील बी एस एफ जवान प्रकाश सानप यांनी 20 वर्षे भारतीय सैन्यात सेवा केली असून आज ते सेवानिवृत्त झाले असल्याने त्रिपुरा येथील बी एस एफ 96 युनिटचे सीईओ रेशिपाल सिंग, कमांडर जयकुमार यादव, सतिषकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रकाश सानप हे 16 जुलै 2003 रोजी बी एस एफ भारतीय सुरक्षा बल मध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी मणिपूर, राजस्थान, जम्मू काश्मीर, त्रिपुरा, पजाब आदी ठिकाणी 62,युनिट मध्ये नोकरी केली असून दोन वर्षांपूर्वी त्याची त्यांची96 युनिट मध्ये बदली झाली होती नौकरीचा कालावधी 20 वर्षाचा आसल्याने आज त्रिपुरा येथे भारतीय सुरक्षा बल 96 युनिट मध्ये त्यांना सेवानिवृत्त करण्यात आले असून यावेळी त्यांच्या 96युनिट च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी युनिट मधील सर्व जवान हजर होते BSF

Leave a Comment