अमन इंग्लिश स्कूल मध्ये गणराज्य दिवस साजरा करण्यात आला ( buldhananews 

 

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Buldhananews : नांदुरा, अशरफी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित अमन इंग्लिश स्कूल वडाळी येथे २६ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी संस्था अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आला.

या नंतर शाळेत झालेले क्रिडा उत्सवात सहभागी झालेले सर्व विद्यार्थ्यांना सवर्ण पदके व प्रमाण पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी हाजी मुज़म्मिल अली खान व प्रमुख पाहुणे म्हणून महेमुद सर, अफज़ल मेंबर, अ. रहेमान कुरेशी, गफुर शेख, चांद ठेकेदार,

आमच्या सर्व मागण्या मान्य, शिंदे सरकारने अध्यादेशही काढला; थोड्याच वेळात जरांगे-पाटलांची होणार विजयी सभा ( maratha aarakshan news )

Buldhananews: सलिम ठेकेदार,मुबिन खान,मुसा ठेकेदार, हुसेन खान, हुसेन खाँ, जा़किर खान, रिज़वान, वसिम ठेकेदार व अन्य पालक गण उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमिल खान, अजी़म सर, शमशाद परविन, सकलैन शाह, मज़हर खान शाहिन कमर व आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment