यश हे परिश्रमपूर्वक वारंवार केलेल्या छोट्या प्रयत्नांचे परिणाम आहे–आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे मुख्याध्यापक आढावा व प्रेरणा कार्यशाळेत प्रतिपादन. Gadchirolinews
अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक Gadchirolinews:गडचिरोली-शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक,सर्व केंद्र प्रमुख यांच्या करीता दिनांक २८ एप्रिल ते २ मे २०२४ या कालावधीत विद्यार्थी,शिक्षक व शाळांच्या समग्र गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक सत्र २०२४-२५ चे पूर्वनियोजन करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः … Read more