महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान प्रणित ‘विद्यार्थी जीवन प्रेरणा’ मंच गडचिरोली अंतर्गत विद्यार्थी जीवन प्रेरणा शिष्यवृत्तीचे वितरण.( gadchirolinews )

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

gadchirolinews: गडचिरोली:-महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान तर्फे या वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या प्रजासत्ताकदिनी दर्पनगुडा येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी केतन बारसागडे आर. टी. ओ. नागपूर शहर यांनी अंश सुनिल हिचामी वर्ग 4 था जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्पणगुडा,

तर बिदुर अधिकारी जिल्हाप्रमुख यांनी विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोलीच्या वतीने कु.निधी नितीश सिकदार वर्ग 4था, जिल्हा परिषद बांगला/हिंदी उच्च प्राथमिक शाळा, सिमुलतला,तर बापु भोयर राज्य कार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान.

आता हजार नाही तर शेतकऱ्याला मिळणार दहा हजार!! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर.( Crop Insurance Update )

यांनी सम्राट सतीश हिचामी वर्ग 5 वा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्पणगुडा यांची विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार मिळेपर्यंत “शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक योजनेंतर्गत,विद्यार्थी जीवन प्रेरणा शिष्यवृत्ती साठी निवड केली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान चे संस्थापक अध्यक्ष विजय ढाकुलकर यांच्या मार्गदर्शनात बापु भोयर राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियानाचे तंत्रविभाग प्रमुख प्रदिप भुरसे,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियानाचे राज्य समन्वयक चांगदेव सोरते,

महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियानाचे जिल्हाध्यक्ष अशोक बोरकुटे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष बिदुर अधिकारी हे विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली विष्णुमुर्ती दुर्गम जिल्हासचिव,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान,

गडचिरोली विद्या सोनुले मॅडम, जिल्हा उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान गडचिरोली,सुरेश उसेंडी जिल्हासचिव,विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली,यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थितीत सत्र 2023-2024 च्या विद्यार्थी जीवन प्रेरणा शिष्यवृत्ती चे प्रजासत्ताक दिनी वितरण केले.

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार देण्याच्या उद्देशाने, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य व मार्गदर्शनाची वाटचाल सुलभतेने उपलब्ध करण्यासाठी जास्तीत जास्त शिक्षक व समाज बांधवांनी,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान प्रणित,गत 10 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

gadchirolinews: “शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक” योजनेमध्ये अधिकाधिक समाजाभिमुख घटकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान चे राज्य कार्याध्यक्ष,दर्पनगुडा शाळेचे उपक्रमशील शिक्षक बापु भोयर सर यांनी केले आहे.

Leave a Comment