कोरोना संकटकाळात माझे कुटुंब माझी जबाबदारी या जनजागृती कार्यक्रमाचे प्रचार सायकलव्दारे 13 हजार 500 किलोमिटर तरूणाचा प्रवास,
. यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे , . कोरोना विषाणु संसर्गा महामारी संकटात राज्य शासनाव्दारे नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन माझे कुटुंब माझी जबाबदारी हे जनजागृतीचे अभीयान सुरू करण्यात आले असुन, याच कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापुरच्या एका अवलीया धाडसी तरूण युवकाने महामारीच्या महासंकटात आपले जिव धोक्यात घालुन सायकलव्दारे या जनजागृती मोहीम करीत अर्ध्याहुन अधिक महाराष्ट्र पिंजुन काढले … Read more