गुंगिचे औषध देवुन विवाहितेसोबत जबरी शारीरसंबंध, एका विरूध्द गुन्हा दाखल (crimenews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव crimenews: फेसबुकवर ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यातील ३८ वर्षीय विवाहित महिलेस एका पक्षाचे पद देण्याचे बहाण्याने शेगांव येथील घरी बोलावून शित पेयात गुंगिचे औषध देवुन जबरदस्ती शारीरीक संबंध प्रस्तापित केल्याची घटना दि. १७/२/२०२४ रोजी सायंकाळी ८.१२ वा उघडकीस आली.

हकिकत अशा प्रकारे आहे की, यातील फिर्यादी ही विवाहीत असुन तीला दोन अपत्ये आहे.फेसबुकच्या माध्यामातून आरोपी याच्यासोबत आळख झाली आरोपी हा फि स मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे मी पक्षात मोठे पद मिळुन देतो असे बतवानी करून देत होता.

फि चे जवळीक साधुन प्रेम व्यक्त करायचा नंतर आरोपी याने फिस माझी आइ आजारी आहे असे खोटे सांगुन त्याचे राहते घरी घेवुन गेला फि स कोल्ड्रिंक पिण्यास देवुन फि स गुंगी आल्यानंतर फि चेसोबत बळजबरीने संभोग केला व फोटो काढले.

वाळू माफियांविरोधात प्रशासन आक्रमक झाले असून दुसऱ्या दिवशी देखील कारवाई सुरू (Revenue News )

त्यानंतर फि हीने आरोपीस विचारणा केली असता तीचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देवुन वेळोवेळी वेगवेगळ्या तारखेला व ठिकाणी तीचे सोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

 

crimenews: अशा फि चे लेखी रिपोर्ट वरून शहर पोलीसांनी आरोपी आशिष सत्यानारायण व्यास वय ३७ वर्षे, रा. स्वामी विवेकानंद चौक शेगाव याचे विरूध्द अप नं – ८३/२०२४ कलम ३७६ (२),(n),३२८,५०४,५०६ भादंविअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार ठाकरे यांचे आदेशाने सपोनि आयरे हे करीत आहेत.

Leave a Comment