Home Breaking News बुलढाणा शहरात युवतीची आत्महत्या! चिंचोले चौक परिसरात खळबळ ( crimenews )

बुलढाणा शहरात युवतीची आत्महत्या! चिंचोले चौक परिसरात खळबळ ( crimenews )

सूर्या मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा

crimenews:बुलढाणा: शहरातील चिंचोले चौक परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार , २० मे च्या दुपारी उघडकीस आली.


साक्षी संजय कथने असे मृतक तरुणीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार साक्षी घरी एकटी असताना तिने गळफास लावला.

घरचे घरात आल्यानंतर साक्षीने गळफास घेतल्याचे दिसताच तिच्या कुटुंबियांना धक्काच बसला.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

कुटुंबीयांनी तात्काळ साक्षीला घेवून जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्षीने आत्महत्या का केली? हे अद्याप कळू शकले नाही.