अळसना रोडवरील आझाद नगर परिसरात बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दीड लाखापेक्षा जास्त रकमेच्या मालमत्तेची केली चोरी.. गुन्हा दाखल ( crimenews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

crimenews:शेगाव: येथील आळसना रोडवर असलेल्या आझाद नगर परिसरातील बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने एक लाख 66 हजार किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना.

सात जून रोजी संध्याकाळ दरम्यान उघडकीस आली. याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पळसना रोडवरील आझाद नगर येथे रहिवासी आयषा हर्षित शेख वय 25 वर्षे यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

की त्यांच्या आझाद नगर अडसणा रोडवरील बंद घराचे दरवाजाचे कुलूप कोंड तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.

उमेश खारोडे यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड 2024 पुरस्कार जाहीर ( umeshkharode )

अळसना रोडवरील आझाद नगर परिसरात बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दीड लाखापेक्षा जास्त रकमेच्या मालमत्तेची केली चोरी.. गुन्हा दाखल ( crimenews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व घरातील नगदी 52 हजार रुपये सोन्या चांदीचे दागिने असं एकूण अंदाजे एक लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल अलमारीचे लवकर तोडून चोरून नेले.

crimenews:या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अपराध नंबर ३२३/२४ कलम 454 457 380 वाजवी नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास गंधरे साहेब करीत आहेत

Leave a Comment