मुख्यमंत्री लाड़की बहिन योजनेचे जळगाव जामोद मतदारसंघातील ६७ हज़ार अर्ज़ मंज़ूर.-आ डॉ संजय कुटे १७ ऑगस्ट ला मिळणार पहिला हफ़्ता ( Dr.Sanjay Kute )

0
5

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

 

Dr.Sanjay Kute:मुख्यमंत्री लाड़की बहिन योजने चे संदर्भा ने आज स्थानिक विश्रामगृहा मध्ये संबधीत आधिकारी वर्गा सोबत बैठक संपन्न झाली.

सदर बैठिकीत तीनही तालुक्यातील महिलांचे आलेले अर्ज़ आणि त्याची सद्यस्थिती याबाबतीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यामधे दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत जळगाव जामोद तालुक्यतील 23771 इतके अर्ज़ मंजुर झाले आहेत तर संग्रामपुर तालुक्यातील 23127 इतक़े अर्ज़ आणि शेगांव तालुक्यातील 20890 इतक़े अर्ज़ मंजुर करण्यात आले आहेत. याप्रमाणे जळगाव जामोद मतदारसंघात 67 हज़ारा पेक्षा जास्त अर्जाना मान्यता देन्यात आली आहें. यामधे काही अर्ज़ त्रुटी मधे आहेत त्या बाबतीत ही दुरुस्तीची कार्यवाही सुरू आहें.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

तर या योजने मधे काही पुरुषानी अर्ज़ केले अश्या प्रकारचे अर्ज़ रिजेक्ट करन्यात आले आहेंत. या मंजुर लाभार्थी बहिनीना येत्या १७ ऑगस्ट रोज़ी जुलै आणि ऑगस्ट अश्या दोन महिन्याची एकत्रित रक्कम ही त्यांच्या आधार लिंक खात्यावर वर्ग करन्यात येनार आहें.

मुख्यमंत्री लाड़की बहिन योजनेचे जळगाव जामोद मतदारसंघातील ६७ हज़ार अर्ज़ मंज़ूर.-आ डॉ संजय कुटे १७ ऑगस्ट ला मिळणार पहिला हफ़्ता ( Dr.Sanjay Kute )

तसेच १७ सप्तेंबर रोज़ी पुढ़ील दोन महीने सप्तेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याची रक्कम सुद्धा लाभार्थी महिलांच्या खात्यात वळती करन्यात येईल.

Dr.Sanjay Kute:या बैठकीत संग्रामपुर तहसीलदार टोम्पे, जलगाँव जामोद तहसीलदार शीतल सोलाट, संग्रामपुर बीडीओ पायघन, जळगांव जामोद बीडियो पाटिल, शेगांव बीडियो श्री. कानाटे ,शेगांव सीओ काटकर मैडम यांचे सह इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here