Drought-Like Situation: राज्यात 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेला 1021  महसूल मंडळ दुष्काळ सर्दृश्य जाहीर

Drought-Like Situation

मागील वर्ष राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यातील उर्वरित 75 झालेला कमी पाऊस1021 महसूल मंडळ मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर  करण्यात आले

महसूल मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय शिंदे सरकार पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचे अध्यक्ष खाली नेमण्यात आलेले आहे तरी या मंत्रिमंडळ उपस समितीचे नऊ नंबरचे बैठकीत घेण्यात आला आहे

याबाबतचा शासन निर्णय व महसूल वन विभागाचे दहा नंबर रोजी निर्गमित केले आहे

केंद्र शासनाचे निकष  प्रमाणे चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आली आहे. मात्र या राज्यातील उर्वरित तालुक्यातील महसूल मंडळ मध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पर्जन्यमावनाचे कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याचे 75 टक्के पेक्षा आणि सरासरी सातशे पन्नास मी.मी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे.

व विकास लक्षात घेऊन 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आले

दुष्काळग्रस्तांना देण्यात येणारे जमीन महसूल घट एक कर्जाचे पुनर्घटन शेतीशी निगडित कर्जाचे वसुली स्तगती कृषी पंपाचे वीज विलाज ते 30.5% सूट शाळे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शुल्कात माफी रोजगार हमी योजना अंतर्गत कामाचे लक्षात काही प्रमाणात असतील तर आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीचे पंपाची वीज जोडणे खंडित न करणे या सवलती 1021 महसूल मंडळामध्ये लागू करण्यात येणार आहे

व या दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाय योजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत असे शासन निर्णय नमूद केले आहे/ Drought-Like Situation

Leave a Comment