लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर
formernews:वार गुरुवार रोजी शेतकरी एकटा फाऊंडेशन च्या वतीने तहसील कार्यालय लोणार येथे शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये प्रमुख मागण्या 2023-24 चा बाकी असलेला पीकविमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट जमा करा.शेतकऱ्यांना होणाऱ्या वन्य प्राण्यांचे ताबडतोब बंदोबस्त करा.मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी रोही नुकसानीचे फॉर्म भरले होते त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करा.
येणाऱ्या आठ दिवसाच्या आत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अश्या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडका या मोर्चाचे नेतृत्व जीवन पाटील घायाळ यांनी केले
formernews:तर त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून संजीवनी ताई वाघ,श्रीकांत भाऊ मादनकर,गोपाळ भाऊ खोतकर, लालू भाई या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी लोणार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.