संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा जवळआवार येथील 35 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू..मर्ग दाखल ( crimenews )

 

इस्माईलशेख बुलढाणा जि.प्र.

crimenews: शेगाव:संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा जवळ असलेल्याआवार येथील 35 वर्षेय युवकाचा शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज 29 जानेवारी रोजी स्थानिक घडली.

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील पातुरड्या जवळ असलेल्या आवार या गावातील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय दीपक महादेव जंजाळ या युवकाला उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले.

आता हजार नाही तर शेतकऱ्याला मिळणार दहा हजार!! शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर.( Crop Insurance Update )

त्या ठिकाणी ड्युटीवरील डॉक्टरांनी उपचार करीत असताना सदर युवकाचा मृत्यू झाला याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशनलासमोसा रुग्णालय शेगाव येथून वैद्यकीय अधिकारी यांचा लेखी मेमो पाठविण्यात आला.

त्यामध्ये नमूद करण्यात आले की दीपक महादेव जंजाळ वय पस्तीस वर्ष राहणार आवार तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यास प्राथमिक आरोग्य केंद्र येथून उपचाराकरिता सईबाई मोठे सामान्य रुग्णालय येथे आणले असता.

 

Crimenews : उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशा लेखी मेमो वरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे मर्ग नंबर झिरो झिरो ऑब्लिक 2024 कलम 174 प्रमाणे दाखल करून सदर प्राथमिक तपास पोहे का संजय करूटले,पोका नरेश तायडे करीत आहेत

Leave a Comment