GST विभागातील महिला कर्मचारीकडे बदली करून देण्यासाठी केली शरीर सुखाची मागणी crimenews
राज्यकर उपयुक्त मारोतराव राठोड याने केली कनिष्ठ महिला कर्मचारी कडे शरीर सुखाची मागणी
GST विभागाची लतकरे वेशीवर
WhatsApp चॅट सूर्या मराठी न्यूज च्या हाती
पिडीत महिलेने विशाखा समितीकडे केली तक्रार
तक्रार करून काहीही कारवाई नाही
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव GST कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचारीला बदली करून देण्यासाठी कार्यालयातील राज्य कर उपयुक्त मारोतराव राठोड याने शरीर सुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेही सविस्तर वाचा
https://www.suryamarathinews.com/tumor-hospital/
खामगाव कार्यालयातील राज्य कर उपयुक्त मारोतराव राठोड याने व्हॉट्सॲप च्या माध्यमातून महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी. व्हॉट्सॲप सूर्या मराठी न्यूज च्या हाती लागले आहेत. या प्रकरणी gst विभागाकडून मारोतराव राठोड
यांना अभय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. crimenews