प्रतिनिधि सैय्यद जहीर
Lonar :श्रद्धेय,बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये,प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, समन्वय समितीचे उपाध्यक्ष अशोक भाऊ सोनोने, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी धैर्यवर्धन पुंडकर साहेब, परदेश उपाध्यक्ष सविता ताई मुंडे, जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव, महासचिव प्रशांत भाऊ
वाघोदे, विष्णू भाऊ उबाळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. के.बी. इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली. तालुका महासचिव बळीभाऊ मोरे, युवा जिल्हा सचिव आदित्य भाऊ घेवंदे, ज्येष्ठ नेते सुभाष भाई मोरे,शहराध्यक्ष दीपक भाऊ अंभोरे, युवा
शहराध्यक्ष महेंद्र मोरे, तालुका उपाध्यक्ष अनिल भाऊ पवार, तालुका उपाध्यक्ष भास्कर मोरे, यांच्या उपस्थितीमध्ये सुलतानपूर ते बोरखेडी, वेणी, गुंधा ,हिरडव ,गायखेड, पळसखेड मार्गे लोणार येथे पोहचून हिरडव चौक ते बस स्थानक चौकामध्ये मान्यवरांनी ओबीसी आरक्षण
स्कॉलरशिप, पदोन्नती आरक्षण, या विषयावर हात घालून. ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला हात न लावता गरीब मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मतदार संघातील विविध रखडलेल्या कामाच्या संदर्भात जनजागृती केली व ओबीसी बांधवांना आव्हान केले.की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे उमेदवाराला विधानसभेमध्ये पाठवावे जेणेकरून आरक्षण टिकेल. विधानसभेमध्ये बहुजन बांधवांचा आवाज त्या ठिकाणी उठवतील. त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकराचे हात मजबूत करून आपल्या समस्या जाणणारा प्रतिनिधी विधानसभेत पाठवावा.
Lonar :यावेळी तालुक्यातून श्रीराम पनाड,दादाराव पनाड, किरण पनाड , राजहंस जावळे, सुबोध घेवंदे,महेंद्र मधुकर पनाड ,मंगेश पनाड ,महेश मोरे, मनोहर पनाड , प्रसेंजीत पनाड,शिवाजी खोलगडे, संजय शेजुळ,कळनू,रतन कटारे, जावळे,ग्रा.प.सदस्या सुमनबाई पनाड, कमलबाई शेजुळ, रुक्मिणीबाई पन्हाळा घेऊन दे हरणाबाई चव्हाण, खरात बाई, शिराळे बाई, अवचार बाई,शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते.