डॉक्टर पत्नीला एका हॉटेलमध्ये 2 प्रियकरांसोबत नग्न अवस्थेत रंगेहात पकडलं पतीने मग?( Love story )

 

( सूर्या मराठी न्यूज ब्युरो )

Love story ): उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. मात्र तर आता याठिकाणी एका डॉक्टर पत्नीला तिच्या २ प्रियकरांसोबत रंगेहात हॉटेलच्या रुममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडले.

मग काय तर या घटनेनंतर डॉक्टर पती आणि त्याच्या नातेवाईकांनी पत्नी आणि तिच्या दोन्ही प्रियकरालाकेले बेदम मारलं.

मग काय तर हॉटेल मध्ये झालं हायव्हॉल्टेज ड्रामा व्हिडिओत कैद पण करण्यात आला मात्र त्यानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियात पण तुफान व्हायरल होत आहे.

संताप जनक मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार फाटक्या कपड्यात पोहचली पिढीता पोलीस ठाण्यात ( Rape in moving car )

मात्र तर आता या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र आता त्याठिकाणी पत्नी आणि तिच्या २ प्रियकरांना ताब्यात घेतले. त्या नंतर पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षापासून पती-पत्नी यांच्यात वाद होता. म्हणुन दोघेही वेगवेगळे राहायचे.

तर आता तर डॉक्टर पत्नी कासगंज जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात काम करत होते. पण काही दिवस मागील दिवसांपासून पती पत्नीच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. मात्र तर बुधवारी महिलेला २ युवकांसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पतीने पकडले.

मग काय तर तत्पूर्वी पतीने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना हॉटेलवर बोलावून घेतले. मात्र आता तर त्यानंतर त्यांनी रुमचा दरवाजा उघडला तेव्हा महिलेसह तिचे २ प्रियकर आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. मग काय तर पतीचे पारा चढला या तिघांनाही कुटुंबाने बेदम मारले.

मग तर या जोडप्याचे लग्न २०१३ साली झालं होते. मग आता लग्नानंतर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं पतीला कळाले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Love story: मात्र आता त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होता. ही महिला मागील १ वर्षापासून सासर सोडून माहेरी राहत होती. तर आता महिलेने पती आणि तिच्या सासरच्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती.

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कार्यवाही तपासानंतर केली जाईल असं पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment