Maratha Reservation / मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळेल हे खोटे अफवा, ओबीसी नेत्यांचा सभ्रम लवकर दूर :- एकनाथ शिंदे

 

मुंबई मुख्यमंत्र्याचे अध्यक्ष खाली आज मंत्रिमंडळात बैठक पार पडले व यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठक मध्ये घेण्यात आले आहे

यावेळी मंत्रिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून चर्चा झाल्याचे बोलल्या जात आहे

बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये व मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचे अफवामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे पण तो सब्रम आता लवकर दूर करण्यात येत आहे

मराठा आरक्षण सरसकट आरक्षण देण्यात येणार असल्याचे खोटे आपोआप पसरविण्यात येत आहे

त्यामुळे ओबीसी नेत्यांनी माझी भेट घेतली व छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्याचे मनामधील शंका मी दूर केले असे शिंदे यांनी म्हणाले.

एक क्लिक वर बातमी👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/prahlad-patel-car-accident/

मुख्यमंत्र्याचे वक्तव्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे व या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याचे शक्यता आहे

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शासनाने जो जहर काढला होता त्यांचे मेरिटनुसार कोणते प्रमाणपत्र दिले जातात व कुणबी प्रमाणपत्र व्हेरिफाय झाल्यानंतरच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते
त्यानंतर त्यांचे मनातील शंका लवकर दूर करण्यात आले असे एकनाथ शिंदे म्हणाले

कोणतेही समाजावर अन्याय होणार नाही त्यामुळे लवकर ओबीसी समाजाने आपला संभ्रम मनातून बाळगू नये
या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे व मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे जे करावे लागेल ते सर्व आम्ही करू

मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी नेते आणि छगन भुजबळ यांच्या संघात दूर केल्या आहेत असेही शिंदे यांनी म्हणाले Maratha Reservation

Leave a Comment