Maratha Reservation Impact : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावा :- सर्व पक्ष नेत्यांचे आवाहन

 

Mumbai News : मराठा आरक्षणाचे मुद्द्यावरून समाजाचे भावना तीव्र झाले आहेत आरक्षणाचे या मागणीसाठी मनोज पाटील यांनी आंदोलन पुकारले मनोज पाटील यांचा उपोषणाचा आज आठवा दिवस या दरम्यान मध्ये राज्यात बिघडत चाललेला कायदा सुव्यवस्था या मराठा आरक्षण संदर्भात आज सह्याद्री अतिथी गृह वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली सर्व पक्ष बैठक पार पडले

बर ठीक आहे नंतर मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय संदर्भात एक मत झालेल्या मत मनोज रंगे पाटील यांना उपोषण मागे घेणे बाबत सर्वपक्षीय निर्णय घेण्यात आले व आव्हान केले आहे

या सर्व पक्षीय बैठकीत नेत्यांनी ठराव पास केला आहे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सहमती नोंदविले गेले व मनोज पाटील यांनी उपोषण मागे घ्यावा असा ठराव संमत केला आहे

त्यामुळे आता मनोज पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे व काही कायदेशीर त्रुटी आहेत त्या काढून मराठा समाजाला आरक्षण सरकार देऊ अशी ग बाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व पक्ष बैठकीत दिले आहे
राज्य सरकारची वतीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेले आहे त्यामुळे लवकरच संयम बाळगावा आणि सरकारला वेळ द्यावा असे आव्हान शिंदे यांनी केले आहे

मराठा आरक्षण विषयी या बैठकीत सह्याद्री अतिथी गृह मुख्यमंत्री शिंदे यांचे अध्यक्ष खाली बैठक पार पडली

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंत्री राधाकृष्ण विखे चंद्रकांत दादा पाटील छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील गिरीश महाजन दादा भुसे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडे दिवार व विविध पक्षाचे निमंत्रण जयंत पाटील सामाजिक न्याय सचिव भांगे व सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते  Maratha Reservation Impact

 

Leave a Comment