Home Blog Page 100

आदर्श गाव भुमराळा येथे प्रकल्प अंतर्गत “जनजागृती व ग्रामविकास अभियानांतर्गत “वृक्षारोपण.(ideal village )

0

 

ग्रामस्थांनी एक झाड लावून झाड जगविण्याचा केला संकल्प.

प्रतिनिधी सय्यद जहीर

 

ideal village:लोणार तालुक्यातील भुमराळा येथे ग्रामपंचायत भवन परिसरात “जागतिक पर्यावरण दिनाच्या” निमित्ताने दिनांक 5 जुन 2024 रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

सर्वच ठिकाणी सध्या वृक्षतोड जोरात चालू आहे. परंतु जितके झाडे तोडले जातात तेवढी झाडे लावल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे.

त्याचे परिणाम संपूर्ण जगच भोगत आहे. वाढणारे तापमान ,अवेळी पडणारा अवकाळी पाऊस , अचानक वातावरणात होणारे बदल हे त्याचे परिणाम आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

निसर्गाचा समतोल जर राखावयाचा असेल तर वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

गावातील प्रत्येक नागरिकांनी एक झाड लावून त्याचे संवर्धन करून जगवण्याचा संकल्प व निर्धार सुद्धा यावेळी करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
आदर्श गाव भुमराळा येथे प्रकल्प अंतर्गत “जनजागृती व ग्रामविकास अभियानांतर्गत “वृक्षारोपण.(ideal village )

या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच संतोष प्रल्हाद मोरे ,सचिव एस एम राठोड ,ग्राम कार्यकर्ता लक्ष्मण मुकुंदा टेकाळे ,ग्रामपंचायत सदस्य आनंद डोळे ,भगवान मोरे ,ग्रामपंचायत कर्मचारी समाधान चौधरी ,अनिल मुळे, केशव सरवटे, पत्रकार देवानंद सानप ,अंगणवाडी सेविका सौ. मीना काळे ,सौ .संगीता चव्हाण बचत गटांच्या सीआरपी सौ. आनिसाबी शाहा,सौ .सुजाता म्हस्के ,ग्राम संघाचे लीपिका सौ. शितल टेकाळे ,

ideal village:जिजामाता क्रीडा व बहुउद्देशीय संस्था दगडवाडी देऊळगाव राजा चे अध्यक्ष गजानन जायभाये, उदय डोईफोडे ,प्रकाश बोंद्रे आधी प्रतिनिधी उपस्थित होते त्याचबरोबर गावातील सुरेश बोरुडे ,राहुल मस्के ,अनिल मस्के ,राजु मस्के, गणेश सरकटे ,याकूब शहा आशा वर्कर अंजना टेकाळे ,उषा पैठणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव विजयी (  prataprao jadhav )

0

 

prataprao jadhav:बुलढाणा, दि. 4 : बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 49 हजार 867 मते मिळाली आहेत.

त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्र दगडू खेडेकर यांना 3 लाख 20 हजार 388 मते मिळाली. 29 हजार 479 मतांनी श्री. जाधव विजयी झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते श्री. जाधव यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत.

गौतम मघाडे (बहुजन समाज पार्टी) -8 हजार 218
प्रतापराव जाधव (शिवसेना) – 3 लाख 49 हजार 867
नरेंद्र खेडेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) -3 लाख 20 हजार 388

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव विजयी (  prataprao jadhav )

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

 

असलम शाह हसन शाह (महाराष्ट्र विकास आघाडी) – 6 हजार 153 मच्छिंद्र मघाडे (सोशालिस्ट पार्टी इंडिया) – 5 हजार 258 माधवराव बनसोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) – 2 हजार 455 मोहम्मद हसन इनामदार (मायनॉरिटीज डेमोक्रॅटक पार्टी) – 4 हजार 978

बातमी  लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वसंतराव मगर (वंचित बहुजन आघाडी) – 98 हजार 441
विकास नांदवे (भीम सेना) – 2 हजार 331
प्रा. सुमन तिरपुडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया) – 1 हजार 511संतोष इंगळे (रिपब्ल‍िकन पार्टी ऑफ इंडिया) – 2 हजार 530अशोक हिवाळे (अपक्ष) – 15 हजार 436
उध्दव आटोळे (अपक्ष) – 1 हजार 968गजानन धांडे (अपक्ष) -4 हजार 854 दिनकर संबारे (अपक्ष) -4 हजार 564

prataprao jadhav:नंदु लवंगे (अपक्ष) – 5 हजार 713
प्रताप पाटील (अपक्ष) – 2 हजार 561
बाळासाहेब इंगळे (अपक्ष) – 3 हजार 931
रविकांत तुपकर (अपक्ष) – 2 लाख 49 हजार 963
रेखा पोफळकर (अपक्ष) – 1 हजार 540
संदीप शेळके (अपक्ष) – 13 हजार 050
नोटा – 3 हजार 786
एकूण वैध मते – 11 लाख 9 हजार 496
पोस्टल बॅलेटमधील अवैध मते – 110
000000

अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे विजयी..! ( anup dhotre )

0

 

• अकोला लोकसभा मतदार संघाचे किल्लेदार अनुप धोत्रे.
——————————–
प्रतिक कुऱ्हेकर

anup dhotre:अकोला :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ०६ अकोला मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनूप संजय धोत्रे विजयी झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी अज‍ित कुंभार यांनी हा निकाल जाह‍ीर केला.

उमेदवार अनुप धोत्रे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांनी दिला साडेतीन कोटीचा भरगच्च निधी.( Gulabrao Patil )

यावेळी मतमोजणी निरीक्षक रामप्रतापसिंह जाडोन व प्रतुलचंद्र सिन्‍हा उपस्थित होते. उमेदवार निहाय मतदान पुढीलप्रमाणे : अनूप धोत्रे (भारतीय जनता पार्टी) एकूण मते 4 लाख ५७ हजार ३० , अभय

पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) ४ लाख १६ हजार ४०४ एकूण मते, काशिनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी) २ हजार ७६० एकूण मते, रव‍िकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी) १ हजार ७३४ एकूण मते, प्रकाश आंबेडकर (वंच‍ित

https://youtu.be/LJfv-8fKRS0?si=qcRQ41G6uW8ZqIIS

बहुजन आघाडी) २ लाख ७६ हजार ७४७ एकूण मते, ॲङ नजीब शेख (इंडियन नॅशलन लिग) ३ हजार ३०० एकूण मते, प्रिती प्रमोद सदांशिव (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया) ५३६ एकूण मते, बबन सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी) ५३७ एकूण मते, मो. एजाज मो. ताहेर (आझाद अधिकार सेना) ५६८ एकूण मते, अशोक थोरात (अपक्ष) ५८१ एकूण मते, आचार्यद‍िप गणोजे (अपक्ष) १ हजार ६१८ एकूण मते,

उज्वला राऊत (अपक्ष) १ हजार ३०६ एकूण मते, द‍िलीप म्हैसने (अपक्ष) ८६२ एकूण मते, धमेंद्र कोठारी (अपक्ष) १ हजार २४० एकूण मते, मुरलीधर पवार (अपक्ष) २ हजार ६६ एकूण मते, एकूण नोटा (५ हजार ७८३).

अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे विजयी..! ( anup dhotre )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी एका क्लिक  फक्त 

या मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. २६ एप्रिल रोजी मतदान झाले. मतमोजणी महाराष्‍ट्र वखार महामंडळ येथे सकाळी 8 पासून सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण २८ फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला.

मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून अकोट, बाळापूर व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार क्षेत्राकरिता रामप्रतापसिंह जाडोन तसेच अकोला (पूर्व), मुर्तिजापूर (अ.जा.) व रिसोड विधानसभा मतदार क्षेत्राकरिता प्रतुलचंद्र सिन्‍हा यांनी काम पाहिले.

anup dhotre:मतमोजणीचे अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी १६ टेबलवर व ईव्हीएम वरील मतांची मोजणी विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्‍येकी १४ टेबल वर करण्‍यात येणार आली.
००००००

महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांनी दिला साडेतीन कोटीचा भरगच्च निधी.( Gulabrao Patil )

0

 

वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छा.

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

Gulabrao Patil:महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे यावल शहराच्या विविध विकास कामांसाठी यावल तालुका शेतकी संघाचे माजी व्हाईस चेअरमन,आणि विरावली ग्रा.पं.माजी सरपंच मुन्ना उर्फ तुषार पाटील यांनी सतत त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याने एकूण ३ कोटी ३० लाख रुपयांचा भरगच्च असा निधी उपलब्ध करून दिला.

होता आणि आहे त्यामुळे मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त यावल शहरासह तालुक्यातून त्यांना सर्व स्तरातून भगव्या शिवमय शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मा.ना.गुलावबराव पाटील हे मंत्री असुनही सामान्य
कार्यकत्याप्रमाणे त्याचे आचरण आहे तसेच ते आपल्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना सर्वसामान्य तळागळातल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपुलकीची सहानुभूतीची वागणूक देत असल्याने जनसेवक म्हणून गुलाबभाऊ,भाऊंचे नांव घेताच डोळ्यासमोर उभी राहते.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

ती एक विकास पुरूषाची प्रतिमा,तसेच शब्द व मैत्री जपणारा एकमेव नेता म्हणजे गुलाबभाऊ,पक्षासाठी जनसेवेसाठी वाहून घेणारा व पुर्णवेळ कार्यकर्तारूपी नेता म्हणजे गुलाबभाऊ.तसेच यावल शहराच्या विविध विकास कामांसाठी यावल तालुका शेतकी संघाचे माजी व्हाईस चेअरमन तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे ३ कोटी ३० लाख रुपयाचा भरगच्च निधी उपलब्ध करून दिला.

महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांनी दिला साडेतीन कोटीचा भरगच्च निधी.( Gulabrao Patil )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आणि ती विकास कामे झाली.सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला त्यांनी शिवसेना उप जिल्हाप्रमुख,
बाजार समिती,

चॅनेल ला सबस्क्राईब करावं आताच 

Gulabrao Patil:यावल कृषी उत्पन्न समितीच्या सभापतीपदी यावल तालुका शेतकी संघात व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक,विरावली येथे सरपंच व विद्यामन सदस्य,विका सोसायटी येथे संचालक अश्या प्रमुख पदापर्यंत पोहचविणारे प्रमुख पाठीराखे म्हणजे भाऊ. गुलाबभाऊंची पक्षापलीकडे

Gulabrao Patil:चांगली राजकीय सुसंस्कृत व्यक्ती म्हणजे म्हणजे स्वर्गीय हरीभाऊ जावळे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे ते संपूर्ण यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्याला परिचित असल्याने तालुक्यातून सर्वच स्तरातून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

थोरपाणी वादळात मरण पावलेल्यांच्या वारसाला मिळणार२०लाख रूपयांचीमदत;मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांचे आदेश ( Yavalnews )

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

Yavalnews:यावल तालुक्यातील थोर पाणी या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहणाऱ्या नानसिंग पावरा यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलांचा वादळात घर कोसळुन दुदैवी मृत्यु झाला होता.

दरम्यान आदिवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गटाचे पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांची अमळनेर येथे भेट घेत यावल तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीत येऊन नुकसानग्रस्त पीडित आदिवासी कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली होती.

 

या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्याकडे या कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस यावल पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली होती.

 

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

या मागणीला प्रतिसाद देत तात्काळ यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद जळगांव व मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तात्काळ सूचना देऊन तात्काळ त्या आपदाग्रस्त कुटुंबांना भरीव अशी मदत मिळवून देण्याचे आदेश ना. मंत्री महोदयांनी काल दिले.

त्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन च्या माध्यमातून प्रत्येकी ४ लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येकी १ लाख अशी २० लाख रूपयांची मदत ही त्या पीडित कुटुंबियांच्या वारसांना देण्याबाबतच्या सुचना संबंधीत विभागाना आदेश देण्यात आले आहे.

थोरपाणी वादळात मरण पावलेल्यांच्या वारसाला मिळणार२०लाख रूपयांचीमदत;मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांचे आदेश ( Yavalnews )

 

या घटनेनंतर सर्व स्तरातून राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले होते होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यात यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा अंमळनेर येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांची प्रत्यक्ष अमळनेर येथे भेट घेऊन पीडीत कुटुंबाला लवकर मदत देण्यासाठी विनंती केली,

Yavalnews:याप्रसंगी यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ॲड.देवकांत पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राकेश पाटील, कोरपावलीचे सरपंच तथा सामाजिक आघाडी तालुका अध्यक्ष विलास अडकमोल,चुचाळे तेथील छत्रपती फाऊंडेशनचे संचालक विनोद पाटील, वरडसीमचे ग्रा.प सदस्य विलास पाटील, राष्ट्रवादी भुसावळ माजी युवक अध्यक्ष अतुल चव्हाण आदी या प्रसंगी उपस्थिती होते .

आ.संजय  गायकवाड यांनी,करवंट येथील रीना रवींद्र जाधव ह्या मुलीला बापाच्या उपचारासाठी 25 लाख पर्यंत मदत देण्याचे सांगितले व दहा हजार रुपये तत्काळ मदत केली ( sanjaygaikwad )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

sanjaygaikwad:दि. १ जून २०२४ रोजी मौजे करवंड येथील रीना रवींद्र जाधव ही मुलगी रडत रडत बुलढाणा आमदार माननीय श्री आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्याकडे मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे आली असता त्या मुलीने सर्व अडचण आमदार संजय भाऊ गायकवाड यांना सांगितली..!

त्यावेळी तिने सांगितले की मला माझ्या वडिलां शिवाय कोणीच नाही आणि माझे वडील आजारी आहे ते मुंबईला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे.

त्यांच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाहीत यावेळी क्षणाचा ही विलंब न करता मुलीच्या वडिलांच्या उपचारा साठी आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी १०,००० रू ची तत्काळ मदत केली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

आ.संजय  गायकवाड यांनी,करवंट येथील रीना रवींद्र जाधव ह्या मुलीला बापाच्या उपचारासाठी 25 लाख पर्यंत मदत देण्याचे सांगितले व दहा हजार रुपये तत्काळ मदत केली ( sanjaygaikwad )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आणि हॉस्पिटल मधल्या वैद्यकीय उपचाराची २५ लाखापर्यंतची मदत मिळून देण्याची हमी सुद्धा दिली.

sanjaygaikwad:असा मदतीचा हात तत्पर ठेवणारा आमदार बुलढाणा जिल्ह्याला कधी मिळणार ना कधी कोणी पाहणार बुलढाणा आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड मदत जनसेवेसाठी_सदैव_तत्पर

महावितरण कडून ग्रामीण भागातील जनतेची थट्टा… अधिकारी एसीत तर जनता गर्मीत…( msebnews )

0

 

msebnews:चिखली (बुलढाणा): महावितरण कडून ग्रामीण भागातील जनतेची थट्टा… अधिकारी एसीत तर जनता गर्मीत… साहेब…ग्रामीण भागात माणसं राहत नाही का?

महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील जनतेला जनावरे समजतात का? आधीच उष्णतेची लाट असून उष्मघाताचे प्रमाण वाढले आहे.

मात्र काही कारण नसताना चिखली विभागात(मंगरूळ नवघरे) परिसरात महावितरणकडून विद्युत पुरवठा वारंवार खंडित केला जातो..

महावितरण कडून दिवस रात्र 24 तासात कमीत कमी 100 वेळा विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला उकाडा सहन करावा लागत आहे.

सराफा गल्लीत भरदिवसा महिलेवर चाकूने हल्ला ( crimenews )

तर या वारंवार विद्युत पुरवठा खंडित केल्याने टिव्ही, पंखे, कुलर जळाली.. तर रात्री बेरात्री अचानक काही कारण नसताना किंवा वारा वादळ नसताना चिखली महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केला जातो.

महावितरण कडून ग्रामीण भागातील जनतेची थट्टा… अधिकारी एसीत तर जनता गर्मीत…( msebnews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या संधीचा फायदा चोरटे घेत असून अनेक ठिकाणी लाईट नसल्याने घरफोडीचे प्रमाण वाढले आहे.

msebnews: तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील जनतेला जनावरे न समजता माणसं समजून तरी विद्युत पुरवठा विनाकारण खंडित न करता सुरळीत ठेवावा अशी मागणी होत आहे.

प्रतिनिधि मनिष जाधव चिखली बुलढाणा

लोणार भूमिगत गटार योजनेची पुराव्यानिशी माहिती द्या नाही तर आमरण उपोषणला बसणार? शिवसेना उ.बा.ठा. ( shivsena )

0

 

shivsena:लोणार येथील भूमिगत गटार योजना विषयी कोणतीही माहिती न देता नवीन रस्ते फोडणे सुरू आहे याची संपूर्ण माहिती द्या नसता आमरण उपोषण करूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चेतावनी

लोणार येथील भूमिगत गटार योजने विषयी कोणतीही माहिती लोणार येथील सामान्य नागरिकाला नदेता सहा महिन्यापूर्वी केलेले सिमेंटचे रस्ते मधोमध फोडून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले आहे.

या भूमिगत गटार योजनेची पाणी निचरा कोणत्या पद्धतीने होणार कुठून कुठपर्यंत होणार यामध्ये कोणत्या आकाराचे व्यासाचे  पाईप वापरणार व सदरील गटारीचे घाण पाणी कोठे साठवणार हि योजना आताची लोकसंख्या व  भविष्यत १० वर्षाने किती लोकसंख्या वाढेल व हि भूमिगत गटार योजना पुढील किती वर्षाचा अंदाज बांधून करण्यात आली आहे.

याविषयीची माहिती कुणालाही नाही, त्याचबरोबर लोणार  सरोवर शेजारी माळीवाडा परिसर येथे खोदकाम करत आहात.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

सरोवर संवर्धन समिती व पुरातत्व विभागा कडून  सरोवर परिसरात कोणतीही खोदकाम, कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर या सायलेंट झोनमध्ये करू नये असा नियम असताना आपण 30–30 फूट खोल व 12–12 फूट रुंद खड्डे खोदून पुरातत्व विभागाच्या नियमांचे  उल्लंघन कोणत्या आधारे केले.

लोणार भूमिगत गटार योजनेची पुराव्यानिशी माहिती द्या नाही तर आमरण उपोषणला बसणार? शिवसेना उ.बा.ठा. ( shivsena )

याची संपूर्ण माहिती  येत्या सात दिवसात लोणार येथील जनतेसमोर ऊजागर करण्यात यावी व पुराव्यानिशी त्या सर्व कागदपत्रांची एक प्रत आम्हाला देण्यात येईल देण्यात यावी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

येत्या सात दिवसात सदरील माहिती समाजास व आम्हास न मिळाल्यास आठव्या दिवशी म्हणजेच ०७  जून २०२४ ला  आम्ही नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसूत याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी चेतावणी शिवसेना उभा ठाकरे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बशिरे, शहर प्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे

shivsena:यांनी दिली याप्रसंगी शिवसेनेचे परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, जीवन घायाळ तेजराव घायाळ, राजुभाऊ बुधवत,अमोल सुटे, असरुबा धारकर, गणेश पाठे, किरण कमडे, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते

 

सराफा गल्लीत भरदिवसा महिलेवर चाकूने हल्ला ( crimenews )

0

 

crimenews:अकोला: शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफ गल्लीत आज शनिवारी भरदिवसा दोन अज्ञात युवकांनी महिलांची छेड काढीत चाकूने हल्ला चढविला.

या घटनेमुळे शहरातील मुख्य बाजार पेठेत दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या हल्ल्याची संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

प्राप्त प्राथमिक माहितीनूसार, या गल्लीतून दोन महिला जात असताना दोन युवकांनी त्यांची छेड काढली. याला एका महिलेने विरोध केला असता युवकाने तिला मारहाण करण्यास सुर्वात केली.

हे पाहून दुसरी महिला तिच्या मदतीला धावली. या झटापटीत युवकाच्या हातातील चाकूचा वार या महिलेस बसला. जखमी महीला जमीनीवर कोसळली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

तर तिच्या सोबतीचा महिलेने त्या युवकांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. सराफ गल्लीत सोन्याच्या दागिन्यांची दुकाने असल्याने गल्लीत महिलांची वर्दळ जास्त असते. याचा फायदा घेत अज्ञात आरोपी महिलांचा विनयभंग करून त्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याच्या घटना घडवून आणतात.

एकीकडे चाकू हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे, तर दुसरीकडे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सुवर्ण व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुकानदार व महिलांच्या सुरक्षेबाबत या संकुलात ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अन्यथा भविष्यात मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्ल्यात जखमी झालेली महीला ही सोनझारी समाजाची असल्याचे कळते. माय व लेक रस्त्याने जात असताना मुलीला युवकांनी चिडविले. त्यामूळे आईने विरोध केला. त्यानंतर आईवर झालेला हल्ला बघून मुलगी अडवायला गेली.

सराफा गल्लीत भरदिवसा महिलेवर चाकूने हल्ला ( crimenews )

https://youtu.be/ERJ1O9wYx70?si=ChicwbalsQJ2CqTz

 

मात्र यात मुलगी गंभीर झाली. यावेळी युवकाच्या हातात चाकू नसून पिंचीस सारखा धारधार वस्तू असल्याचे कळते. मुलीला उपचारार्थ रुग्णालयात भरती केले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

crimenews:दरम्यान अलीकडे सराफा बाजारात अश्या घटना वाढत असून, पोलीसांनी सुवर्ण व्यवसायिकांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

गुगल न्यूज ची सेवा ठप्प का?युजर्स मध्ये नाराजी सोशल मीडिया होतं आहे तक्रारीचा पाऊस ( Google Discover )

0

 

Google Discover : गुगलची न्यूज सर्व्हीस व प्लॅटफॉर्म आता गुगल न्यूज डाऊन झाली आहे. तर आपण या सेवेचा वापर करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता आपण जेवण वेब व्हर्जनसह गुगुल न्यूजच्या ए़ड्रॉईड आणि आयओएस एपवर देखील लेटेस्ट न्यूज फीड लोड होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

तर आता मात्र आपण ही स्क्रीनवर ही सेवा वापरताना समथिंग वेंट रॉंगचा एरर दाखवित आहे. तर मग काय टॉम गाईडच्या रिपोर्टनूसार जगभरातील या सेवेच्या युजर्सनामोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मग आता तर या एड्रॉईड युजर्सना गुगलच्या न्यूज एपमध्ये लेटेस्ट न्यूजची फिड लोड होत नसल्याच्या फार तक्रारी युजर्सनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. मात्र आता तर गुगलची ही सेवा गेल्या अनेक मिनिटांपासून डाऊन आहे.

मात्र आता तर या गुगल न्यूज वापरणाऱ्यांना स्क्रीनवर बातम्या ऐवजी एरर दिसत आहे. पण आता तर तसेच आयओएस वापरणाऱ्यांनाही या एररचा फार सामना करावा लागत आहेत, तर आता देखील सोशल मिडीयावर युजर्स स्क्रीन शेअर करुन या आपल्याला तक्रारी मांडल्या आहेत.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

मग आपण जाणून जाणून घेयू गुगल डिस्कव्हर देखील डाऊन का?

मात्र तर आता गुगल न्यूज सेवे प्रमाणे गुगल डिस्कव्हर देखील डाऊन झाले आहे. पण आता मात्र या सेवेचा वापर करताना युजर्सना न्यूज फिडमध्ये मिळत नाहीए..परंतु आता तर काही युजर्सनी तक्रार केली आहे की त्यांच्या गुगल डिस्कव्हरवर दोन दिवसांच्या जुन्या बातम्या दिसत आहेत. परंतु आता तर काही युजर्सना पेजवर एरर दाखवित आहे.

मात्र आपण या गुगलची ट्रेंड्स दाखविणारी सेवा देखील डाऊन आहे. पण आता यात रियल टाईम सर्च ट्रेंड्ससाठी फिड लोड होत नसल्याचे उघड झाले आहे. मग तर तसेच कुठल्या खास कॅटगरीसाठी फिड लोड होत नाहीए…

मग गुगलकडून प्रतिक्रिया नाही –

मात्र आता तर गुगलची गुगल न्यूज आणि गुगल डिस्कव्हर सेवा डाऊन झाल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. मात्र आता तर ही बातमी लिहीपर्यंत तरी गुगलची सेवा सुरळीत झालेली नाही..Google Discover

नमस्कार मित्रानो गुगल न्यूज म्हणजे काय आहे ?

आपण आता या गुगल न्यूज सेवाही गुगलच्या प्रमुख सेवेपैकी एक सेवा आहे. परंतु आता तर या सेवेत युजर्सना विविध पब्लिकेशनच्या सध्याच्या इव्हेंटची माहीती, जगभरातील बातम्या, घटना त्यांची छायाचित्रे शोधता येऊ शकतात.

गुगल न्यूज ची सेवा ठप्प का?युजर्स मध्ये नाराजी सोशल मीडिया होतं आहे तक्रारीचा पाऊस ( Google Discover )

मात्र आता देखील या सेवेत लेखांना आणि बातम्यांना बुकमार्क देखील केले जाऊ शकते. तर आपल्या सेक्शनमध्ये आपल्या आवडीनुसार बातम्या निवडण्याची आणि दिसण्याची सोय आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
नमस्कार मित्रो गुगल डिस्कव्हर म्हणजे काय ?

मात्र आता तर गुगल डिस्कव्हर म्हणजे युजर्स आवडीनिवडीनूसार ही सेवा तयार होते. यात युजर्सना त्यांच्या सर्च आणि आवडीनूसार न्यूज आणि लेख दिसतात.

Google Discover :मात्र आता देखील यातील काही बातम्या आणि लेख वेळोवेळी अपडेट होत असते. मात्र आता या बातम्या जुन्याच दाखविल्या जात असल्याने ही सेवा डाऊन झाली आहे हे नक्की आहे.