Home Blog Page 518

सुनगाव येथे सासू-सासर्‍यांनी केले सुनेचे कन्यादान

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील शालिग्राम लक्ष्‍मण वानखडे यांनी केले आपल्या सुनेचे कन्यादान. सुनगाव येथील संतोष शालिग्राम वानखडे या तरुणाशी 16 मार्च 2020 रोजी धामणगाव तालुका संग्रामपुर येथील राधा रामदास उमाळे या मुलीशी विवाह झाला होता परंतु दुर्दैवाने दोन ते तीन महिन्यातच 31ऑगस्ट 2020 रोजी संतोष शालिग्राम वानखडे याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे राधा ही त्याची पत्नी आपले सासू सासरे सुनगाव यांच्याकडेच राहत होती शालिग्राम लक्ष्‍मण वानखडे सासरे व सासू वत्सलाबाई यांनी राधा हिचा आपल्या मुलीप्रमाणे सात ते आठ महिने सांभाळ केला व काल 5 मार्च 20 21 रोजी राधा हिचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्‍न राजनकार ह्यांच्याशी सुनगाव येथे नोंदणी पद्धतीने विवाह करून दिला सुनगाव येथे अशा प्रकारचा विवाह म्हणजेच सासू-सासरे यांनी केलेले सुनेचे कन्यादान हे प्रथमच घडलेला विवाह आहे या विवाहासाठी तिचे सासरे यांनी सात ते आठ महिन्यांपासून प्रयत्न केला होता या विवाहात कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी नोंदणी पद्धतीचा विवाह सुनगाव येथे पार पडला अशा या आगळ्यावेगळ्या विवाहाची समाजातील प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी या विवाहाचे सुनगाव येथे सर्वत्र चर्चा होत आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल इंगळे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धर्मे मीराताई भड पांडुरंग गवई पत्रकार राजकुमार भड महाले मॅडम मनोहर वानखडे उमेश कुर्वाडे अनिल धुळे उपस्थित होते

एन सी सी लिमिटेड कंपनीच्या वाहनांच्या धुळीमुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र समरुध्दी महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत बांधण्यात येणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील खेड प्रिंप्री पापळ व इतर गावातील शेती नागपूर=मुंबई रोड मुळे शेतातील एन सी सी लिमिटेड च्या वाहनाने शेतात उडालेल्या धुळीने उभ्या पिकाचे झाले व झालेल्या नुकसान पंचनामे सुध्दा नियमा नुसार अध्याप पर्यंत झालेला नाहीव व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही मुल्यांकना बाबत सर्व आदेश एन सी सी लिमिटेड कंपनीला पाठविण्यात आले आहे संबधीत अधिकारी हे आदेशा बाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहे अध्यापही बरेच शेतकरी लाभापासून वंचित आहे तरी झालेल्या नुकसान भरपाईचा पंचनामे करून संबधीत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देवुन वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी या निवेदना मारफत करण्यात आले सदर निवेदन मनोज गावांडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नांदगाव खंडेश्र्वर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते महादेव बोदडे.राजेश भोयर गजानन खराबे मयुर मुरादे अतुल इलामे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोविड नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून चाचण्यांचे प्रमाण वाढवा विभागीय आयुक्त पियुष सिंग

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-कोविड या साथरोगाने पुन्हा उचल खाल्ली आहे. विभागातील जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोविड रूग्णसंख्या वाढली आहे. तरी यंत्रणेने बाधीत रूग्णाच्या निकट व बाह्य संपर्कातील व्यक्ती ट्रेस करून कोरोना चाचणी करावी. कोविड नियंत्रणासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवून कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
स्वॅब घेण्याचे प्रमाण जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये वाढविण्याचे आदेशीत करीत विभागीय आयुक्त म्हणाले, ग्रामीण भागातही स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढवावे. बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील कुणीही सुटता कामा नये. बाधीत रूग्णांना कोविड केअर सेंटरलाच भरती करून घ्यावी. होम आयसोलेशनची सुविधा बंदच ठेवावी. होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा. जेणकरून सदर बाधीत रूग्ण बाहेर फिरत असल्यास दिसून येईल. ज्या रूग्णांकडे विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था आहे, अशा रूग्णांना होम आयसोलेशन दिले असल्यास त्यांच्या घरावर विलगीकरण केल्याच्या तारखेसह स्टीकर चिकटवावे. आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांचे टेस्टींग करून घ्यावे. कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा असाव्यात. जेवणाचा दर्जा चांगला ठेवावा. स्वच्छतेच्या बाबत कुठलीही तडजोड नसावी. दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णांचे आठवड्याला तपासणी करून घ्यावी.
लसीकरणाबाबत आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. सुपर स्प्रेडरच्या कोविड चाचण्या बंधनकारक कराव्यात. शासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित कोरोना चाचण्या कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंगचा नियम पाळावा व हात वारंवार धुवावे या त्रि सुत्रींचा कटाक्षाने पालन झाले पाहिजे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडनीय कारवाई करण्यात यावी. बैठकीला संबंधीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पॉझीटीव्ही रेट, मृत्यू दर, ऑक्सीजन बेड, आयसीयु बेड आदींचाही आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला.

किनगाव येथे अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाळु माफीया व महसुल कर्मचारी यांच्यात पुनश्च दांगडोअखेर पोलीसात गुन्हा दाखल. .

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

, तालुक्यातील किनगाव येथे पुन्हा वाळु माफीया व महसुलच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाळुची अवैद्य वाहतुक करणाऱ्या डंपर वाहनास कर्तव्यावर असलेल्या मंडळ अधिकारी जगताप यांनी अडविल्याने मोठा वाद निर्माण झाले असुन अशा प्रकारे वाळु माफीया आणी महसुल यांच्या वाद निर्माण होण्याची ही तिसरी घटना आहे .घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्यासह पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली .दरम्यान तिनच दिवसापुर्वी किनगाव गावात मंडळ अधिकारी सचिन जगताप आणी त्यांच्या महसुल कर्मचाऱ्यांच्या पथकाव्दारे गुप्त माहीतीचा आधार घेवुन अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या या वाहनावर कारवाई करण्यात आली असता , काल दिनांक ४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पुनश्च गुप्त माहितीच्या आधारावर नाकेबंदीवर असलेल्या महसुल अधिकारी व कर्मचारी यांनी वाळुने भरलेल्या डंपर या चारचाकी वाहनास अडविण्याचा प्रयत्न केला असता , या पुर्वीचअवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या वाहनावर केलेल्या वादग्रस्त कारवाईमुळे गोंधळ निर्माण होवुन कर्मचाऱ्यावर जिवे ठार मारण्याचे प्रयत्न झाले होते . याच घटनेच्या पार्श्वभुमीवर महसुल प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलीसांनी तात्काळ कडक कारवाई करीत महसुल पथकास जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली असुन , याच कारवाईच्या गोंधळामुळे महसुल आणी वाळु माफीयाचा संघर्ष वाढला असुन , कदाचित याच झालेल्या कारवाई संतापाच्या भरात महसुल प्रशासन आणी वाळु माफीया यांच्यात संघर्ष निर्माण झाले असुन , आज दिनांक ४ मार्च रोजी रात्री ९, ३० वाजेपासुन किनगावच्या बस स्टॅन्ड जवळच्या चौफुली पाँईटवर सुमारे चार पाचशे लोकांच्या उपस्थितीत वाळु माफीया व महसुल प्रशासनाच्या मध्ये डंपर अडविल्याच्या कारणावरूण मोठा दांगडो निर्माण झाले याच प्रसंगातुन जळगावच्या दिशेने पळुन जाण्याच्या गोंधळात या डंपर खाली रस्त्याने जाणाऱ्या काही महीला या थोडक्यात बचावल्या या संदर्भात यावलचे तहसीलदार महेश पवार , किनगावचे मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यासह तलाठी व महसुल कर्मचारी हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असुन ,यातील डंपरचा क्लीनर अमोल सपकाळे यास डंपर चालक सोडुन पसार झाला , पोलीसांकडुन क्लीनर सपकाळे यास रात्रीच अटक करण्यात आली असून , डंपर चालक हा वाहन घेवुन घटनास्थळावरून फरार झाला असुन रात्री उशीरापर्यंत पोलीसात मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक व मालक यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

बोडखा येथे ३० वर्षीय सिद्धार्थ कोकाटे यांचा किडनी आजाराने मृत्यू कुटुंब उघड्यावर शासनाने आर्थिक मदत देणे गरजेचे

0

 

संग्रामपूर   तालुक्यातील बोडखा येथील ३० वर्षीय सिद्धार्थ कोकाटे यांचा किडनी आजाराने शेगाव येथे शासकिय रुग्णालयात डायलीसेस करतांना मुत्यू झाला खारपान पट्ट्याचा शाप लागलेल्या संग्रामपूर तालुक्यात आतापर्यंत किडनीच्या आजाराने शेकडो बळी गेले असून शेकडो रुग्णांना किडनी आजाराने ग्रासले आहे. व कित्त्येक रुग्णांना मुतखड्याचा सुद्धा त्रास निर्माण झाला आहे. आरोग्य विभाग किडनी रोगासाठी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहेत. संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त किडनी आजाराने बळी गेले असून आजसुद्धा शेकडो रुग्णांना किडनी रोगाची लागण आहे. आरोग्य विभाग कडे कोणत्याच प्रकारची नोंद नाही हि वस्तुस्थिती असतांना आरोग्य विभाग कडून उपाय योजना मात्र शुन्य आहेत
तालुक्यातील बोडखा येथील सिद्धार्थ कोकाटे यांच्या वडिलाचे ८ महिण्यापुर्वी मुत्यू झाला तर सिद्धार्थ कोकाटे यांचे किडनी आजार झाल्याचे वैधकिय चाचणीत स्पष्ट झाल्याने भुमिहिन असलेल्या व मोल मजुरी करुन कोकाटे कुटुंबानी खाजगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात खर्च केला मात्र प्रकृतीत सुधारणा न होत खालवत गेली शेवटच्या घटका मोजणाऱ्या परिस्थिती पुढे हतबल होत सिद्धार्थ च्या कुटुंबांनी शासकीय रुग्णालयात पैसे अभावी त्यांचा उपचार सुरू होता. मात्र त्यांचा डायलेसिस उपचार दरम्यान मुत्यू झाल्याने सिद्धार्थ हा घरातील कर्ता पुरुष असल्याने किडनी आजारावर मोल मजुरी नातेवाईक व इतरा कडून उसनवार करुन किडनी आजारावर खर्च करुन कवडीचा फायदा झाला नाही उलट कर्ज बाजारी झाल्याने समाजातील दानशुर व्यक्तीने ४ वर्षाची मुलगी , पत्नी , म्हातारी आई यांना व शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे अशी मांगणी बोडखा ग्रामस्था कडून होत आहे

Dpharmacy ,Bpharmacy परीक्षा मध्ये 50 टक्के अभ्यासक्रम. ठेवा कुणाल ढेपे यांची सरकार ला मागणी

0

 

कोरोना महामारिमुळे राज्यातील असंख्य महाविदयालय सुरू होऊ शकल्या नाहीत . त्यामुळे pharmacy अभ्यासक्रम अजूनही अपूर्ण आहे . विद्यार्थी आणि शिक्षकांचा मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले सरकार या दोन्ही परीक्षाचां 50 टक्के अभ्यासक्रम कमी करून त्या अधरित 50 गुणांच्या मूल्यमापन पद्धतीने परीक्षा घेव्यात . राज्यात 2020_21 च्या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमानवर अभ्यासक्रम अर्धवट राहिला आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण सरसकट घावेत आणि प्रत्याशिक परीक्षा न घेता त्यासाठी ऑनलाईन आथवा ऑफलाईन पद्धतीने काही लिखित परीक्षा घेव्यत अथवा ते रद्द करावेत . अशी मागणी कुणाल भाऊ ढेपे यांनी केली . कोरोणा सारख्या महाभयंकर संकट महाराष्ट्र त व संपूर्ण जगात आलेल आहे . या संकट काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणत विद्यार्थ्यांना चे नुकसान झाले आहे . ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे इंटरनेट मुळे ग्रामीण भागात
विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शककेले नाही . महाविद्यालीन पण ती सुद्धा कोरोना मुळे पुन्हा बंद झालेली आहे . अश्या परिस्थितीत मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करियारसंदभात महत्वव पूर्ण असलेली महाराष्ट्र सरकार ने जरी विविध माध्यांमधून शिक्षण पोहचण्याचा काम केले असेल तरी ते शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवलेले नाही 20 ते 30 टक्के अभ्यास असताना हा पेपर कसा सोडवण्याचा हा खूप मोठ्या प्रश्न आहे सरकार सर्व बाबतीत विचार करून काही बदल करण्याची मागणी आहे

दाहवी व बारावीच्या परीक्षा मध्ये विद्यार्थ्यांना 40 टक्के अभ्यासक्रम ठेवा कुणाल ढेपे यांची मागणी.  

0

 

कोरोना महामारिमुळे राज्यातील असंख्य महाविदयालय सुरू होऊ शकल्या नाहीत . त्यामुळे pharmacy अभ्यासक्रम अजूनही अपूर्ण आहे . विद्यार्थी आणि शिक्षकांचा मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले सरकार या दोन्ही परीक्षाचां 50 टक्के अभ्यासक्रम कमी करून त्या अधरित 50 गुणांच्या मूल्यमापन पद्धतीने परीक्षा घेव्यात . राज्यात 2020_21 च्या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमानवर अभ्यासक्रम अर्धवट राहिला आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण सरसकट घावेत आणि प्रत्याशिक परीक्षा न घेता त्यासाठी ऑनलाईन आथवा ऑफलाईन पद्धतीने काही लिखित परीक्षा घेव्यत अथवा ते रद्द करावेत . अशी मागणी कुणाल भाऊ ढेपे यांनी केली . कोरोणा सारख्या महाभयंकर संकट महाराष्ट्र त व संपूर्ण जगात आलेल आहे . या संकट काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणत विद्यार्थ्यांना चे नुकसान झाले आहे . ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे इंटरनेट मुळे ग्रामीण भागात
विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शककेले नाही . महाविद्यालीन पण ती सुद्धा कोरोना मुळे पुन्हा बंद झालेली आहे . अश्या परिस्थितीत मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करियारसंदभात महत्वव पूर्ण असलेली महाराष्ट्र सरकार ने जरी विविध माध्यांमधून शिक्षण पोहचण्याचा काम केले असेल तरी ते शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवलेले नाही 20 ते 30 टक्के अभ्यास असताना हा पेपर कसा सोडवण्याचा हा खूप मोठ्या प्रश्न आहे सरकार सर्व बाबतीत विचार करून काही बदल करण्याची मागणी आहे

श्रीसंत सुरेश बाबा यांचा कोरोना महामारीत अंनतात विलीन

0

 

भगवंत ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्र्वर तालुका प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र फुबगाव संताची भुमी म्हणून ओळख असलेले तिर्थक्षेत्र फुबगाव येथील श्रीसंत सुरेश बाबा यांचे कोरोना मुळे सुपर स्पेशालिटी हाँस्पीटल अमरावती येथे निधन झाले त्यामुळे तालुक्यात शोकाकुळ भाविक भक्ता दिसून आले श्रीसंत सुरेश बाबा यांचा नुकताच 59 वाढदिवस साजरा करण्यात आला होता गेले काही दिवसा पासुन आजारी होते भाविक भक्ता शोकाकुळ दिसुन आला जनु काही भक्त गण दुःखाचे डोंगर पसरला असे दिसुन आले

सिव्हिल हाॅस्पिटल मधील गोरगरीब रूग्णांच्या जीवाशी खेळणे थांबवा.महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आनंद गोसकी यांनी केली जिल्हा अधिकार्यांनकडे निवेदनाद्ववारे केली मागणी

0

 

महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटनेकडुन जिल्हाअधिकारी कार्यालयात व वैद्यकीय शिक्षण मंञी तसेच आरोग्यराज्यमंञी यांच्याकडे निवेधनाद्ववारे मागणी करण्यात आले की डाॅ औदुंबर मस्के हे डाॅ वै स्मु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापुर येथे शल्यचिकित्सा शास्ञ विभागात सह्ययोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत होते पथक क्र चार चे पथक प्रमुख ईंन्चार्ज म्हणुन काम पाहत होते.डाॅ मस्के यांना अधिष्ठतांनकडुन सुड बुध्दीने मानसिक व शारिरीक ञास देवुन त्यांच्यावर अन्याय केला जात आहे कोरोना सारख्या महामारीत 21 मार्च पासुन डाॅ मस्के हे गोरगरीब कोव्हिड रूग्णांना चागल्या प्रकारे उपचार देण्यासाठी त्यांनी अधिक्षक पदाला पुर्णवेळ वाहुन देवुन काम केले व त्यांच्यामुळे कोरोना रूग्ण बरे होउन घरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे अश्या दिवस राञ एक करून कोरोना महामारीत काम करणार्या डाॅ मस्के यांना काही दिवसापासुन मा. अधिष्ठता यांच्याकडुन नियुक्ती चे आदेश नसतांनाही तसेच शल्यचिकित्साशास्ञ विभागाच्या हजेरी पञरकावर नाव नसतांनाही अनअधिक्रुत पणे छञपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रूग्णालय सोलापुर सिव्हिल हाॅस्पिटल येथील गलतांन कारभारावर महाराष्ट्र राज्यरूग्णसेवक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आनंद गोसकी यांनी नाराजी व्यक्त केली तसेच सिव्हिल हाॅस्पिटल चे अधिष्ठता त्यांचे सुपुञ अमेय ठाकुर सोलापुर श्री छञपती शिवाजी महाराज शासकिय रूग्णालय सोलापुर येथील शासनाची कुठली परवानगी नसतांना शस्ञक्रियेचेप्रयोग करून त्यांच्या जिवाशी खेळण्याचे गुंन्हेगार क्रूत्य करणारे शिकावु डाॅक्टर अमेय ठाकुर हे मा.अधिष्ठांचे सुपुञ आहेत यावर डाॅ औदुंबर मस्के यांनी आक्षेप घेतले होते त्यामुळे त्यांच्यावर अधिष्ठता यांनी डाॅ मस्के यांच्यावर अनेक खोटे नाटे आरोप व प्रशासकीय चौकश्या लावुन त्यांना ञास दिला जात आहे डाॅ मस्के यांना अधिष्ठतांनकडुन अनेक मानसीक छळ व ञास सहन करावे लागत आहे म्हणुन अधिष्ठतांनवर कार्यवाही व्हावी व रूग्णांच्या जीवाशी खेळने थांबवावे असे महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटनेकडुन जिल्हाअधिकारी कार्यालय येथे निवेधन देण्यात आले तसेच वैद्यकीय शिक्षण मंञी यांच्या कडे व आरोग्य राज्यमंञी मुंबई मंञालय येथे निवेधन महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आनंद गोसकी,महेश दासी,आकाश बुर्ला,महेश येमुल,शुभम दासी,श्रीकांत येमुल अन्य पदअधिकारी उपस्थित होते

केरळ , पश्चिम बंगाल , कर्नाटक व देशातील इतर राज्यांमध्ये हिंदु नेत्यांवर प्राणघातक हल्ले व हत्यांमध्ये वाढ गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष द्यावे

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकि वानखड़े

देशातील केरळ आणी दिल्लीसह इतरत्र होत असलेल्या हिन्दुंच्या हत्या रोखण्यासाठी व दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी केन्द्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडुन सखोल तपास करण्यात येवुन देशातील इतर राज्यातील हिन्दुत्ववादी नेत्यांना सुरक्षा पुराविण्याचे तात्काळ आदेश केन्द्र शासनाने द्यावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे हिन्दु जनजागृती समितीच्या वतीने देशाचे केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात आली आहे . या संदर्भात हिन्दु जनजागृती समिती व्दारे आज यावल येथील नायब तहसीलदार आर. डी .पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , देशात मागील काही वर्षात विविध हिन्दुत्वादी नेते आणी कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे , त्यांना जाणीवपुर्वक लक्ष करणे तथा त्यांना वेचुन लक्ष करणे व ठार मारणे अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असुन नुकतीच केरळ आणी दिल्लीमध्ये हिन्दुंच्या हत्या झाल्या आहेत . दिल्लीतील रामजन्मभुमी मंदीरासाठी निधी संकलान करणारे रिंकु शर्मा यांची हत्या चाकुमारून एका मुसलमान युवकाकडुन करण्यात आली होती .केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहुल कृष्णा उर्फ नंदु यांची पापुलर फ्रंट ऑफ इंडीयाच्या एका कार्यकर्त्यांकडुन हत्या करण्यात आली . अशाच प्रकारे हिन्दु नेत्यांच्या हत्याचे प्रमाण केरळ , तामीलनाडु , पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे . कर्नाटक राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरद मढीवाला ,रूद्रेश कुढुप्पा, प्रविण पुजारी आणी राजु यांच्या हत्या झाल्या आहे . देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या हिन्दुत्वादी नेत्यांच्या हत्यांचे तपास लावण्यात राज्यातील शासन हे अपयशी ठरत असल्याने देशाचे केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे तपास केन्द्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावे. देशातील या मॉडस ऑपरेंडीचा अभ्यास करून या सर्व षडयंत्राचा पर्दाफास करावा , तसेच आवश्कतानुसार केन्द्रीय चौकशी समिती गठीत करावी अशी मागणी केली आहे . या निवेदनावर धिरज भोळे , चेतन भोईटे , विजय तायडे , अरूण सावकारे , राज र्शिके, अविनाश बारी , अजय नेवे, दुर्गेश कोळी , शुभम नारेकर यांच्या स्वाक्षरी आहेत .