Home Blog Page 547

शाळेच्या जुनाट,खोल्या, पाडून वस्तूचि,नियम बाह्य़ विक्री सबंधितावर,कार्यवाहिचि मागणी

0

 

सुनील पवार, नांदुरा

निमगाव, येथील, मराठी प्राथमिक शाळा मुले, शाळेच्या खोल्या चे,बादकाम,पाडून निघनारे,वस्तूचि,,विटा, माती,, परस्पर विल्हेवाट, होत,

असल्याबाबतची, चैकशि,करून,कार्य वाहि,करनेबाबतचि,तक्रार, गटविकास अधिकारी, नांदुरा, यांचेकडे, येथील, दिलीपराव, रामकृष्णराव,देशमुख, यांनी तक्रार केली आहे, दिलेल्या,

ही बातमी  पण क्लिक करा

https://www.suryamarathinews.com/post/8117

तक्रारीत,असे म्हटले,आहे, की, जिल्हा परिषद, मराठी, प्राथमिक शाळा, मुले, निमगाव, येथील, शाळ,खोल्याचे,बाधकाम,पाडुन,निघनिरी, माती, रेती, विटा, याची, नियमबाह्य, पध्दतीने, टँकटरने,होत,

असल्याचि,बाब, निदर्शनास, आली, शाळेत, जाउन,चैकशि केलि,असता,शासनाचे, परिपतरकानुसार,शिकस्त, खोल्या, ग्रामपंचायत, कार्य लय,यांचे,ताब्यात, दिलेल्या, असल्याचे,उपस्थित, शिक्षकांनी, सागितले,

त्या वेळी, ग्रामविकास, अधिकारी, व,सरपंच,,कार्यालयात, उपस्थित, नव्हते,, शासकीय, ईमारत,पाडल्या नंतर, उपलब्ध, साहित्याचि,नियमानुसार, हरासि,करुन,प्राप्त, रक्कम, शासनाकडे,भरना,करावी, लागते,

परंई,तशी, कूति,न,करता, वस्तू चि,परस्पर विल्हेवाट, लावनेतयेत,आहे, तरी, नियमबाह्य, कूति, करनारे, व्यक्तीवर,नियमानुसार, तातकाळ,कारयवाहि,करावी,

असे, तक्रारी तुन,देशमुख, यांनी, म्हटले,आहे

नांदुरा तालुक्यात,फडकला, भाजपचा,झेंडा

0

 

सुनील, पवार, नांदुरा

नांदुरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकी चे,,निकाल, जाहीर, झाले असून या,निवडणूकी मध्ये भारतीय जनता पारटिनेबाजि,मारली असुन,तब्बल18ग्रामपचायतिवर,वरचसव स्थापितकेले,आहे, यामध्ये, भाजपचे, तालुका अध्यक्ष, संतोष मुंडे निवडणूक आले, असून त्याच्या, खुमगाव,ग्रामपंचायत वर,भाजप चा,झेंडा फडकला आहे, सोबतच, भाजपा नेते, बलदेव राव,चोपडे,यांचे,कोडंबा ग्रामपंचायत वर,भाजपनेबाजिमारलिआहे,या सोबत,य रळि,पलसोडा,नायगाव, वसाडि,पिंपडखुटा,विटाळि,मोमिनाबाद,वडि,जिगाव,खडदगाव,धानोराजंगम,मामुलवाडि,खातखेड,भुइशगा,या, सर्व, ग्रामपंचायत वर,भाजपने भाजी मारली

 

उपविभागीय अधिकाऱ्याच्या घरात चोरी

1

 

अनिल बोराडे धुळे

धुळ्यात चोरटयांनी उपविभागीय यांच्या घरी डल्ला मारला आहे. धुळ्याचे उपविभागीय भीमराव दराडे हे भाचीच्या लग्नासाठी बाहेर गावी गेले असताना त्यांच्या शासकीय निवास्थानी चोरटयांनी हात साफ करीत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. चोरटयांनी दराडे यांच्या घराला लावलेल्या कुलुपांची दांडी कापून घरात प्रवेश केला. नगदी रक्कम आणि अन्य बॅग चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दराडे हे लग्न समारंभात असल्याने नेमकी किती रक्कम चोरटयांनी चोरून नेली आहे हे समोर येऊ शकलेले नाही. मात्र चोरटयांनी घरात ठेवलेले मोबाईल , लॅपटॉप , टॅब या वस्तुंना हातही लावलेला नाही. घरातील सर्व कपाट मात्र चोरटयांनी शोधून काढल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी याच भागात एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरटयांनी धाडसी चोरी केली त्याचाही अजून उलगडा झालेला नाही.

हिवरा आश्रम येथे भूमिपुत्र पॅनलचे घवघवीत यश !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील विवेकानंद नगर येथे भूमिपुत्र पॅनल चे घवघवीत यश 11/ पैकी 7 जाग्यावर विजय मिळून एक हाती सत्ता स्थापन केली
सौ.निर्मला मनोहर गिऱ्हे, 308 श्री रमेश गिरी, 336 सौ.संगीता किशोर मोरे, 316 समाधान बनसोडे, 242
प्राजक्ता नितीन इंगळे, 249 पूजा गारोळे, अशोक लहाने यांनी बाजी मारून एक हाती सत्ता स्थापन केली व नंतर
सौ. संगीता किशोर मोरे यांनी सर्व गावकरी यांचे आभार मानले व त्या वेळेस पंचशील धज्यावळ सर्व महिला व गावकरी मंडळी चे आभार मानले गावचे माझी पोलीस पाटील बद्रीनाथ गिऱ्हे व अतुल गिऱ्हे राहुल ठाकरे संतोष कूसळकर उपस्थित होते

सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता, पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांचे वर्चस्व कायम…!मोठ्या गावात डॉक्टर शिंगणे यांची एक हाती सत्ता !

1

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )-

नुकत्याच जाहीर झालेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निकालाचा कौल ग्रामीण जणांनी राष्ट्रवादीच्या बाजूने दिला असल्याचं चित्र दिसून येत आहे. सिंदखेडराजा
मतदारसंघातील देऊळगावमही, साखरखेडा, शेंदुर्जन, किंनगावराजा, दुसरबिड, खळेगाव, पिंप्री खंदारे, बीबी, सत्ता ह्या शहरीकरणाने व भौगोलिक दुष्ट्या मोठ्या असलेल्या ग्रापंचयातीसह अनेक गावात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आल्याने जिल्ह्याचे नेते पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांचे सिंदखेडराजा मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
तर जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी अभिनंदन केले असून आता निवडणूक संपली आहे, निवडणुकीच्या कारणावरून कोणीही आपसात वाद करून गावाचं वातावरण खराब करू नये, आता फक्त गावाच्या विकासाचा विचार करावा असे आवाहन केले आहे !

साखरखेर्डा येथे परिवर्तन पॅनलचे निर्विवाद वर्चस्व ! सौ ज्योती अमित जाधव 667 मतांची आघाडी घेऊन विदर्भातून एक नंबर !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत तसेच अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे डॉक्टर राजेंद्र शिंगणे गटाचे परिवर्तन पॅनेलने ग्राम विकास पॅनलचा 16विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकाने पराभव केला ।राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन पॅनलचे तब्बल 16 उमेदवार हे विजयी झाले आहे तर त्यांचा एकच उमेदवार पराभूत झाला आहे !विजयी उमेदवारांमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान जि प सदस्य राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामभाऊ जाधवयांची सून सौ ज्योती अमित जाधव ह्या वार्ड क्रमांक एक मधून तब्बल 667 मतांनी विजयी झाल्या आहेत !त्यांचीही विजयाची आघाडी ही विदर्भातील कुठल्याही ग्रामपंचायत पेक्षा जास्त आहे
यामध्ये वार्ड क्रमांक 1 मधून विजयी झालेले उमेदवार खालील प्रमाणे
सौ ज्योती अमित जाधव ।सुरमाबी मुस्तफा शहा ‘कुरेशी शेख आयुब शेख मुसा ‘वार्ड क्रमांक दोन मधील विजयी उमेदवार -सौ अंकिता संग्रामसिंह सरगैमे ।शेख युनुस शेख अनिस ‘उल्हास प्रभाकर देशपांडे ।वार्ड क्रमांक तीन मधील विजयी उमेदवार ‘ –
सौ सुनिता दिलीप बेंडमाळी ‘श्रीमती कौशल्याबाई मंडळकर ‘वार्ड क्रमांक चार -सौ सुमन सुनिल जगताप ‘सौ शारदा प्रवीण पाझडे ‘सय्यद रफिक सय्यद अक्रम ‘ वार्ड क्र. ५ गंगुबाई कमलाकर गवई ‘संतोष श्रीकिसन जयस्वाल ‘वार्ड क्रमांक ६ दाऊद कुरेशी देवानंद खंडागळे’माजी सभापती राजू ठोके यांची आई लिलाबाई ठोके अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटाने विजय संपादन केला आहे तर ‘ग्राम विकास पॅनलचे उमेदवार सौ संगीता संदीप खिल्लारे ‘ह्या एकमेव विजयी झाले आहेत ।या सर्व विजयी उमेदवारांचे पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अभिनंदन केले आहे ‘तर सर्वांनी शांततेचे सहकार्य करावे असे आव्हान साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केली आहे ।

माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची बदनामी केल्या प्रकरणी ज्ञानेश वाकुडकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी भाजपचे पोलीस स्टेशनला निवेदन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

भारताचे माजी पंतप्रधान तथा भाजपचे दिग्गज नेते भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची अपमानकारक तसेच त्यांची बदनामी केल्याप्रकरणी नागपूरचे ज्ञानेश वाकुडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक 17 जानेवारी रोजी भाजपचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक गजानन घुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार देण्यात आली आहे ।या तक्रारीत त्यांनी असे नमूद केले आहे की ‘ज्ञानेश वाकुडकर यांनी .तर ” मुंडेच मंत्रीपद आणि वाजपेयी यांच भारतरत्न दोन्ही काढून घ्या ‘ ‘या मथळ्याखाली दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी दै .विदर्भ मतदार तसेच 15 जानेवारी रोजी विविध व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून ‘स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये तसेच त्यांच्या चारित्र्यावर टीका करून बदनामी कारक माहिती प्रसिद्ध केली !
स्व.अटल बिहारी वाजपेयी हे सर्वोच्च भाजपचे नेते होते व भारतरत्न सन्मानाचे धनी होते ‘त्यामुळे त्यांची व्यक्तीचा बदनामी नसून भारतरत्न पुरस्काराची देखील बदनामी आहे ।त्यामुळे सदरहू पक्षाची तसेच व्यक्तीच्या कार्यकर्त्याला मनस्ताप होत असून ‘आरोपीविरुद्ध कडक शासन करून गुन्हा दाखल करावाअशी मागणी यावेळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सिंदखेडराजा यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे !यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. गजानन घुले ‘सुरेश पिंपळे सुरेश शेळके एकनाथ मुरकुट ‘पांडुरंग पंडित अनंतराव खेकाळे ‘मधुकर जायभाये गजानन खांडेभराड ‘उत्तमराव उबाळे ‘विष्णू मेहेत्रे .दिपक घुगे ‘आदींच्या यावरती सह्या आहेत ‘

विश्वशांती बुद्ध विहार सवडद बांधकामासाठी .वर्गणी सुरु !सढळ हाताने दान करावे बुद्धविहार समितीच्या वतीने आव्हान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे

सिनखेडराजा तालुक्यातील सवडद येथील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहार बांधकामासाठी वर्गणी मागणे सुरू झाले असून समितीच्या वतीने गावामध्ये वर्गणी सुरू करण्यात आली आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते उद्धवराव देशमुख यांनी ५ हजार रुपयांची पहिली देणगी दिली !डॉ . बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था । सवडद . रजि नं । १५३ । ०९च्या वतीने सवडद सारख्या गावांमध्ये एक छान बुद्ध विहार निर्माण करण्याचे स्वप्न गावातील तरुणांनी योजले आहे !तरी जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीने बुद्ध विहार निर्माण करण्यासाठी सढळ हाताने दान करावे असे विश्वशांती बुद्ध विहार समिती सवडद च्या वतीने आव्हान करण्यात आले आहे !यावेळी भाई पुंजाजी मोरे राहुल मोरे समाधान मोरे विश्वनाथ मोरे छगन मोरे स्वप्नील मोरे डॉ . ज्ञानेश्वर मोरे प्रमोद मोरे विशाल मोरे गौतम मोरे सुखदेव मोरे मोरे रणजित मोरे जीवन मोरे शांताराम मोरे या ठिकाणी हजर होते ‘

उद्या मतमोजनी .निकालाची उत्सुकता शिगेला !उमेदवाराची धाकधूक वाढली !प्रशासन सज्ज !

0

 

सिंदखेड राजा l ( सचिन खंडारे )

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय महत्वाच्या अशा सिंदखेडराजा तालुक्यातील 39 ग्रामपंचायत साठी15 जानेवारीला मतदान घेण्यात आले होते किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले काही ठिकाणी तर वाद होता होता टळले !तालुक्यातील किनगाव राजा ‘दुसरबीड ‘साखरखेर्डा ‘मलकापूर पांग्रा ‘शेंदुर्जन ‘सोनोशी ‘अशा मोठ्या ग्रामपंचायत साठी सुद्धा मतदान झाले ‘सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या व संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे सुद्धा मतदान शांततेत पार पडले यावेळी दोन्ही पॅनल कडून दिग्गज आजी-माजी उमेदवार तथा जिल्हा परिषद सदस्यांचे वर्चस्व पणाला लागले होते ‘आता काही तासांचा अवधी शिल्लक बाकी असून दावे-प्रतिदावे प्रत्येक उमेदवाराकडून केल्या जात आहे !शेवटी 18 जानेवारीला कोण बाजी मारेल याकडे सर्वांच्या नजरा असेल !यासाठी ग्रामपंचायतच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून ।सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल !