Home Blog Page 72

शहारातील संत कबीर वॉर्डात परिवर्तनाची लाट: युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश(sharadpawar)

0

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी / सचिन वाघे हिंगणघाट

सामाजिक कार्यकर्ते रज्जत देवतळे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश…

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते स्विकारला पक्ष प्रवेश…

sharadpawar:हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे सर्किय पदाधिकारी सूरज खोंडे यांच्या नेतृत्त्वात संत कबीर वॉर्डातील अनेक युवकांनी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश करत आपल्या राजकीय कारकीर्दीचा नवा प्रवास सुरू केला.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

हा पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या निवासस्थानी कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, ज्यात अनेक मान्यवर आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रज्जत उर्फ रजनिष देवतळे,राजू आंबटकर, गौरव देवतळे, प्रफुल जुमडे, सलमान सय्यद, रोशन पातणे, पवन ढोकपांडे, अनिकेत दांडेकर, ओम बेले, सचिन पातणे, सागर चातेक, प्रदीप महाकाळे, गजानन गेडाम, गजू बाळबुधे, महेश दुरणे, चेतन लोणकर, संतोष उईके, , निलेश महाकाळे, करण सातपुते, धनंजय एकोंनकर, प्रतीक तोडासे आदींनी पक्ष प्रवेश केला. युवकांच्या या पक्ष प्रवेशामुळे वॉर्डात नवीन राजकीय बदलाचे वारे वाहत आहेत, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी बळ मिळणार आहे,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी युवकांना मार्गदर्शन करत राजकारणातील त्यांच्या भूमिकेबद्दल महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांनी युवकांना आवाहन केले की, राजकारण ही केवळ सत्ताकारणाची लढाई नसून सामाजिक सेवा, लोकांच्या प्रश्नांवर काम करणे, आणि लोकांच्या विश्वासाला योग्य ठरवणे हे अधिक महत्त्वाचे आहे. अतुल वांदिले यांनी युवकांच्या सहभागाने पक्षाला मिळणाऱ्या नवीन उर्जाबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

sharadpawar:या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, यांच्यसह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, सूरज खोंडे, मुकेश मुसळे, आकाश हूरर्ले, रोहीत लेदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अपंग सेलचे मुख्यमंत्री यांना निवेदन..(cmomaharashtra)

0

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

cmomaharashtra:हिंगणघाट:-दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अपंग सेलचे वर्धा जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

दिव्यांगांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत परंतु त्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे होताना दिसून येत नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांना वंचित राहावे लागत आहे त्यांची दखल घेण्यात यावी दि १० ऑक्टोबर २०२४ रोजी खालील मागण्यानं निवेदन देण्यात आले.

दिव्यांग मंत्रालयाला अध्यक्ष दिव्यांग असावा,दिव्यांगांचे मानधन / पेन्शन दिव्यांग मंत्रालय मार्फत द्यावे,दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे,शासन दिव्यांगांच्या दारी कार्यक्रमाची एस आय टी मार्फत चौकशी करावी,दिव्यांगांचे ५००० रु पेन्शन मानधन द्यावे,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दिव्यांग मंत्रालय मध्ये ५० % दिव्यांग कर्मचारी नियुक्त करावे,दिव्यांग मंत्रालयाले जिल्हा किंवा विभागीय स्तरावर कार्यालय उपलब्द करून द्यावे वरील सर्व मागण्यांची शासनाने दखल घेऊन दिव्यांग समाजाला न्याय द्यावे असे निवेदन देण्यात आले.

cmomaharashtra:यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, शहराध्यक्ष जगदीश देवतळे, शहर सचिव सचिन भजपुजे, तालुकाध्यक्ष सतिश गोळकार, प्रशांत उमाटे, महिला प्रतिनिधी वनिता ब्राह्मणे व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते..

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स वर दगडफेक करणारे अज्ञात आरोपीचा पोलिसांनी अवघ्या 48 तासाच्या आत शोध घेऊन केली अटक.(policenews)

0

 

बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांची धडाकेबाज कारवाई.

प्रतिनिधी सय्यद जहीर

policenews:दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी दिग्रस येथून मुंबई येथे जाण्याकरता निघालेल्या माही ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच. 29 बी. इ.67 77 ही मेहकर कडून समृद्धी महामार्गाने जात असताना पोलीस स्टेशन समृद्धी महामार्गावर असलेला देऊळगाव कोळगाव गावाजवळील ओव्हरहेड ब्रिजवरून अज्ञात व्यक्तीने ट्रॅव्हल्स वर दगड फेकून मारले होते.

त्यात ट्रॅव्हलचा समोरील काच फुटून ट्रॅव्हलचालक व इतर दोन तिघे जणांना मार लागून दुखापत झाल्या होती. वाहन चालकाने वाहन नियंत्रणात ठेवल्याने सुदैवाने जीवित टळली होती. सदरचा गंभीर प्रकार करून अज्ञात आरोपी पसार झाले होते. सदर बाबत माही ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 29 बी ई 67 77 चे मालक भिकूसिंग भानावत राहणार दिग्रस जिल्हा यवतमाळ यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बिबी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे तपासामध्ये मा .पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा श्री विश्व पानसरे ,मा.अप्पर पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा श्री बी.बी. महामुनी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब मेहकर प्रदीप पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ठाणेदार संदीप पाटील पोलीस ,हेड कॉन्स्टेबल अरुण मोहिते, नापोका अरुण सानप, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बोरे, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत जैवळ हे तपास करत

असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे rp ट्रॅव्हल्स एजंट तेजराव उर्फ रवी भगवान शिरसाट राहणार पारडी शिरसाट यास दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सुलतानपूर येथून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन कसोशीने विचारपूस केले असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर राम नारायण दिगंबर चव्हाण राहणार खापरखेड घुले रामभरोसे हॉटेल मालक यांच्याकडील कामगार शेख जावेद शेख रफिक राहणार बीबी ,शुभम रामेश्वर आटोळे राहणार बीबी रंगीला बार चालक यांनी माही ट्रॅव्हल्सवर पुलावरून दगडफेक केली असून त्याने माही ट्रॅव्हल्स ही मेहकर वरून जालना दिशेने निघाल्याची माहिती फोनवरून दिल्याची कबुली दिली .त्यावरून सर्व चारही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलीस स्टेशन बिबी पोलीस पथकाने ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता, आरोपीने सदर गुन्ह्याचे पूर्व नियोजित कट रचून गुन्हा केल्याची माहिती उघड झाली .त्यातील आरोपी एक रामनारायण दिगंबर चव्हाण वय 45 वर्ष राहणार खापरखेड घुले तालुका लोणार यांची बिबि सुलतानपूर रोडवर रामभरोसे हॉटेल असून सदर हॉटेलवर रात्रीचे वेळेस ट्रॅव्हल जेवण करतात थांबत असल्याने सुमारे एक वर्षांपूर्वी पर्यंत माही ट्रॅव्हलच्या गाड्या देखील रामभरोसे हॉटेलवर थांबत असतात. परंतु मागील काही राम नारायण चव्हाण व माही ट्रॅव्हलचे मालक यांच्यात वाद झाले. त्यानंतर पोलीस स्टेशन दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे रामनगर राम नारायण चव्हाण व दिलीप रुडे यांनी माही ट्रॅव्हलच्या बॅटरी तसेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरी केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध माही ट्रॅव्हल्स चे मालकाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होता.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

त्यानंतर माही ट्रॅव्हल्स हॉटेलवर थांबणे बंद होऊन इतर ट्रॅव्हल देखील थांबणे कमी झाल्याने वाटेल व्यवसायावर परिणाम झाल्याने सदर बाबीचा रामनारायण चव्हाण यांचे मनात राग होता .त्यातून त्यांनी ट्रॅव्हलचा चालक यांना तुम्ही तिकडे आले तर तुमच्या गाड्या फोडून तुम्हाला जीवाने ठार मारतो अशा धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर व्यवसाय सुरळीत चालत नसल्याने नाम नारायण चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी त्याचा रंगीला वाईन बार हा आरोपी शुभम आटोळे व रामभरोसे हॉटेल इतर व्यक्तीस चालविण्यास दिले होते व आरोपी ज्यावेळेस शेख हा त्याच्याकडे कामावर होता तसेच आरोपी रवी शिरसाठ उर्फ तेजराव हा ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करत असल्याने त्याचे व रामनारायण चव्हाण यांची मैत्री होती. यावरून घटनेच्या दोन-तीन दिवस अगोदर आरोपी रामनारायण चव्हाण यांच्या रामभरोशी हॉटेलवर सर्व आरोपी थांबलेले असताना रामनारायण चव्हाण यांनी ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला व त्यांच्यामुळे माझे नुकसान झाले त्यांना आता बघतो असे म्हणून इतर आरोपींना मदत करण्यास सांगितले त्यावेळी सर्व आरोपींनी माही ट्रॅव्हल्स फोडण्याचा तसेच ट्रॅव्हल चालत या जीवाने ठार मारण्याचा कट रचला त्यावेळी आरोपी

रामनारायण चव्हाण यांनी इतर आरोपींना त्याने माही ट्रॅव्हलचा जाण्या-येण्याचा पूर्ण राईट टाईम व रूट ची माहिती घेतली असून इतरांनी मदत करावी असे सांगून आरोपी रवी उर्फ ते जरा भगवान शिरसाठ यांनी मेघा रेतून गाडी निघाल्यावर गाडीचे लोकेशन द्यावे व इतर आरोपींनी समृद्धी महामार्गावरील देऊळगाव कोळपुलावर जाऊन तिथून दगडफेक करून गाडी फोडावी असे ठरविले होते. त्या प्रमाणे दिनांक ७ ऑक्टोबर 2024 रोजी नऊ वाजता च्या सुमारास रामनारायण चव्हाण यांनी रवी शिरसाठ यास मेहकर येथे जाऊन गाडीची माहिती देण्यास सांगितले व तो आरोपी शुभम आठोळे यांच्या मोटरसायकलने त्याचे वाटेल वरून बीबीए त्याला बीबीएथून आरोपीत जावस हे घ्या सोबत घेऊन मोटरसायकलने कुंभेफळ गावाकडून जळगाव कोळे येथील ब्रिजवर जाऊन थांबले दरम्यान आरोपी रामनारायण चव्हाण व जावेद शेख यांनी आरोपी रवी शिरसाठ यास

बातमी  लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वेळोवेळी संपर्क करून माळी ट्रॅव्हलची माहिती घेतली त्यांना रवी शिरसाठ कडून ट्रॅव्हल्स मेहेकारीतून समृद्धी महामार्गाने जालना दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळताच त्यांनी पुलाच्या बाजूला पडून असलेले दगड गोळा करून फुलाच्या कठोर ठेवले समृद्धी महामार्गाने माही ट्रॅव्हल्स मुलाजवळ पोहोचले असतास ट्रॅव्हलचालका जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पुलावरून ट्रॅव्हलवर दगडफेक फेकून मारले व अनाचा काच फुटून देखील गाडीने थांबतात निघून गेल्याने आरोपींनी घटनास्थळावर मोटर सायकलने पळ काढला व त्यांच्या रामभरोसे हॉटेलवर येऊन थांबले अशा प्रकारचा घटनाक्रमाची आरोपींनी कबुली दिली सदर गुन्ह्यातील आरोपींनी दिलेल्या कबुली वरून तिच्या जबाबदावरून नमूद आरोपी रामनारायण दिगंबर चव्हाण यांनी पूर्व वैमन्याशातून व व्यवसाय झालेल्या आर्थिक नुकसानातून तसेच ट्रॅव्हल मालकाने 2023 मध्ये पोलीस स्टेशन डिग्रज येथे दिलेल्या तक्रारीच्या रागातून त्यांचे इतर आरोपी साथीदाराच्या मदतीने कट रचुन माही ट्रॅव्हल्स चालकास जीवे ठार मारण्याच्या तसेच वाहनाचे नुकसान करण्याचे उद्देशाने ट्रॅव्हल्सवर दगड फेकून मारल्याने निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात कलम 109 (1) एक कलम 61(1) भारतीय न्यायसंहिता हे कलम वाढ करण्यात आले.

policenews:गुन्ह्यात उपरोक्त नमुद चारही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करून गुन्ह्याची उकल करण्याची सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री विश्व पानसरे ,माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी.बी. महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर श्री प्रदीप पाटील ,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन बीबी चे ठाणेदार सपोनी संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन वास्टेवाड, पोलीस अंमलदार अरुण मोहिते ,अरुण सानप, रवींद्र बोरे, यशवंत जैवळ ,सायबर सेलचे ऋषिकेश खंडेराव यांनी केली

वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेतीचोरी व अवैध वाहतुकीवर धडक कार्यवाही..(revenue)

0

प्रतिनिधी सचिन वाघे

revenue:हिंगणघाट दि.१० ऑक्टो वणा नदीचे पात्रातील कवडघाट परिसरात रेती चोरी करीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एकूण सात ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकुण ५०,८१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत कारवाई पोलीसांच्या वर्धा येथील स्थानीक गुन्हे शाखेने केली.

बुधवार रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील दोन पथक हिंगणघाट पोलिस विभागाअन्तर्गत येणाऱ्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या माहितीनुसार, वणा नदी पात्राचे कवडघाट व पारडी (नगाजी)येथील रेतीघाटातुन ट्रॅक्टरमध्ये रेती चोरी करून हिंगणघाट शहराकडे निघाले होते.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

पेट्रोलिंग दरम्यान दोन वेगवेगळे पथक तयार करून वणानदी पात्राचे कवडघाट तसेच पारडी रेतीघाट परिसरातून हिंगणघाट कडे येणाऱ्या रस्त्यावर नाकेबंदी केली. नाकेबंदी दरम्यान वणा नदी कवडघाट कडून हिंगणघाट कडे येतांना अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर तसेच पारडी(नगाजी)येथील रेती घाटातून हिंगणघाटकडे येताना ३ ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीची ओली काळी रेती भरून वाहतूक करीत रंगेहाथ पकडले.

यावेळी आरोपी ट्रॅक्टर चालक – राजेश सूर्यभान पढाल(४८) रा.गाडगेबाबा वार्ड, ट्रॅक्टर मालक राजेंद्र मधुकर उपाध्ये रा. तेलीपुरा चौक (पसार), चालक – नरेश आनंदराव रामटेके (४८) रा. मजुमदार वार्ड, ट्रॅक्टर मालक ,दीपक पांडुरंग सुरकार, रा. निशानपुरा वार्ड,(पसार),ट्रॅक्टर चालक संजय शंकरराव कुडसंगे(४५) रा. कांनापूर, हिंगणघाट, ट्रॅक्टर मालक – स्वप्निल देविदास सुरकार, रा. निशानपुरा वार्ड (पसार), ट्रॅक्टर चालक – गजानन हरिदास मोरे(४५)रा. गाडगेबाबा वार्ड ट्रॅक्टर मालक – जीतेंद्र ब्रिजमोहन चव्हाण, रा. टिळकवार्ड (पसार),ट्रॅक्टर चालक – संजय गजानन पाहुणे(२७) रा. संत कबीर वॉर्ड , चंद्रकांत शंकरराव मुंढोळकर(२४) रा. पिंपळगाव (ता. हिंगणघाट) मनोज तुकाराम मेश्राम(३२) रा. पिंपळगाव ता. हिंगणघाट ट्रॅक्टर मालक – निलेश ठोंबरे (पसार) रा. हिंगणघाट,ट्रॅक्टर मालक – सौरभ पांडे (पसार) रा. हिंगणघाट हे आरोपी त्यांचे ताब्यातील सातही ट्रॅक्टरद्वारे शासनाचा कोणताही पास परवाना ( रॉयल्टी ) नसतांना अवैधरित्या विना पास परवाना रेतीची अवैध वाहतूक करीत असतांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्यांच्या ताब्यातून २ वेगवेगळ्या कार्यवाहीतून ७ ट्रॅक्टर, ट्रॉली व ७ ब्रास (७००फुट) रेतीसह एकुण ५० लाख,८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आरोपींचे विरुद्ध हिंगणघाट पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले.

revenue:कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरिक्षक उमाकांत राठोड,पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, महादेव सानप, रामकिसन ईप्पर, अमोल नगराळे, विकास मुंढे, अरविंद इंगोले, सुगम चौधरी, रितेश गेटमे, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली आहे.

बिबि येथील सरपंच चंदाबाई गुलमोहर यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर(lonar)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

 

Lonar :तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना व राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने बिबि गावातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन काम

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

करणाऱ्या आणी आपल्या समर्थ नेतृत्वाने गावाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव कार्यरत राहणाऱ्या बिबी ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती. चंदाबाई उत्तमराव गुलमोहर यांना आदर्श सरपंच पुरस्कार 2024 चा जाहीर करण्यात आला.

यावेळी सरपंच ताई यांना गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला या वेळी सरपंच ताई आदर्श सरपंच पुरस्कार चे श्रेय हे बिबी वासीय यांना देत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Lonar :यावेळी गावातील नागरिक म्हणून संतोष बनकर रियाज भाई संदीप खुळे श्रीमत आटोळे कृष्णा पंधे कैलास मोरे बंडू इवरे विजय बनकर राठोड उपस्थित होते

यावल येथिल बस आगारातील बस क्रमांक MH20 B1405 एसटी बसचा अचानक धूर निघाला अन् प्रवाशांची एकच उडाली धावपळ मोठा अनर्थ टळला(bus)

0

 

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

Bus :यावल येथील बसस्थानका जवळ जळगाव विदगाव मार्ग यावल या यावल आगारातील एसटी बस क्रमांक एमएच २० बिएल१४०५ ही बस दुपारी १ वाजेच्या सुमारास प्रवाशी घेवून यावलकडे येत असतांना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोर मुख्य मार्गावर अचानक मोठमोठयाने वाहनातुन धुर निघायला सुरूवात झाली.

व त्यामुळे एसटी बस पेट घेते का असा समज झाल्याने एकच खळबळ उडाली व प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाल्याने प्रवाशांनी तात्काळ बस मधुन खाली उतरून पळ काढला.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

सदरची घटना ईतर ठीकाणी घडली असती तर मोठी जीवीत हानी झाली असती. प्रस्तुत प्रतिनिधी यांनी यावलचे आगारप्रमुख दिलीप महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगीतले की वाहनाचे इंजिन गरम झाल्याने हा प्रकार झाला असावा.

असे प्राथमिक माहितीवरून दिसत असल्याचे त्यांनी सांगीतले दरम्यान समय सुचकता बाळगुण परिसरातील नागरीकांनी व नगर परिषदच्या अग्नीशामन बंबच्या मदतीने गाडीला वाचविण्यात यश आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

bus:यावल आगारातील अनेक एसटी बसेस या पुर्णपणे नादुरुस्त व जिर्ण झालेल्या असुन, एसटीचे ब्रेक निकामी होणे वाहन बिघाड होवुन कुठही बंद पडणे या घटना वारंवार होत आहे यामुळे प्रवाशांच्या जिवाशी हा खेळ चालला असल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी दिल्या.

कोरा येथे आमदार समिर कुणावार यांचा करण्यात आला भव्य नागरी सत्कार(Hingnghat )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :समुद्रपुर: कोरा या ठिकाणी समीर कुणावार यांचा सत्कार प्रसंगी सांगितले पहिल्यांदा मी आमदारकीसाठी उमेदवारी केली त्यावेळी थोड्या मताने माझा पराभव झाला मी त्यावेळी सुद्धा मतदांराचे आभार मानले त्यांनतर थांबलो नाही सत्तत ५ वर्ष जनतेच्या संपर्कात राहिलो आणि जनतेने मला दोन वेळा भरभरून मते देऊन विधानसभेत पाठविले मी कधीही स्वताला आमदार समजलो नाही कारण मला जनतेने आपला सेवक म्हणून विधानसभेत सेवा करण्यासाठी योग्य समजून पाठविले आणि मानव सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून मी रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी स्वताला झोकून घेतले तुमचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.

आणि तुमच्या मुळेच वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार बहुमान प्राप्त झाला असून तो माझा नाही तर मतदार संघातील जनतेचा आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

काहि राजकीय लोकांना विधानसभा क्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालय आल्याने पोटदुखी होत आहे त्यामुळे च ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा विरोध करीत जनतेची दिशाभूल करीत आहे.

तालुक्यातील कोरा सर्कलच्या वतीने आमदार समिर कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल व जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याबद्दल काल दिनांक ०८-१०-२०२४ ला भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कोरा गावा बाहेरील रहिमान फाट्यावरून भव्य रॅली काढून आमदार कुणावार यांच्या अनेक गावातील नागरिकांनी, विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरिक लहानुजी जोगवे,हभप शांताराम महाराज जामुनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकुर, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री कवीश्वर इंगोले, राम पंढरे,संजय डेहणे, वामन चंदनखेडे, मोहन बाकरे, ईश्वर लोखंडे, रवि लढी, पुरुषोत्तम कोल्हे, गुलाब चिंचोलकर,केशव डंभारे, नामदेव चौके,रोशन चौके, किशोर नेवल,गजानन राऊत, पुष्पांजली नेवल,विजया तेलरांधे, नरेंद्र फोपडे, वसंत घुमडे आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आमदार समिर कुणावार मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की महाराष्ट्र ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा सरकारकडून करताच हे महाविद्यालय हिंगणघाट मध्ये कसे आणता येईल यासाठी सातत्याने संबंधी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून आदी ४०० बेडचे रुग्णालय हिंगणघाट येथे मंजूर करून घेतले आणि त्यांनतर आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने वर्धा जिल्हा मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एका तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात यशस्वी ठरलो आता लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे होणार असून माझ्ये धैर्य पुर्ण होणार यांचा मला आंनद आहे.

Hingnghat :नवरात्र सुरू असताना कोरा परिसरातील येवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून माझा सत्कार व सन्मान केला यामुळे माझे मन भरून आले आहे.यापुढेही मी जनतेची सेवा करीत राहणार आहे व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पांदण रस्त्याचे कामे हाती घेणार आहो असे मत त्यांनी व्यक्त केली यावेळी किशोर दिघे,रोशन चौके यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला येशस्वी करण्यासाठी मनोज बारस्कर, रोशन चौके,शुभम भगत,हेमंत राउत,बाबा कोसूरकर, राजेंद्र कावडे, नामदेव तपासे,गौरव नखाते आदिंसह गावातील नागरिकांना सहकार्य केले.

हक्काच्या विम्यापासून वंचित शेतकऱ्याचा आक्रोश(farmer )

0

 

बळीवंश, शेतकरी योद्धा व युवा संघर्ष समिती च्या वतीने रूम्हने मोर्चाचे आयोजन

पत्रकार प्रतिनिधी

Farmer :सिंदखेडराजा तालुक्यातील सप्टेंबरमध्ये 2023 अतिवृष्टीने ,26 नोव्हेंबर 2023 च्या गारपीटीमुळे रब्बी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यावेळी अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहीले होते तो पिक विमा तात्काळ मिळण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय ते उपविभागीय कार्यालय वर भव्य रूम्हणे मोर्चाचे आयोजन आज 10 आकटोबर 2024 बळीवंश लोकचळवळ,युवा संघर्ष समिती केले आहे

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

सर्व शेतकरी माय बाप जनतेला हात जोडून विनंती आहे आत्ता तरी स्वतःच्या हक्काच्या पिकविम्यासाठी एकत्र या जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी आपली स्वतःचे पद वाचवण्यात व्यस्त आहे.

शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिले असल्याने आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे सर्वच नेते स्वतःची आमदारकी आणि स्वतःचे पद वाचवण्यात व्यस्त झाले पण कष्टकरी मायबापाच्या शेतकऱ्यांच्या पिक विम्यासाठी आता कोणीच बोलायला तयार नाही पिक विमा मिळून दिल्याचे श्रेय सर्वजण घेतात पण माझ्या अतिवृष्टी आणि गारपीट बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कोणी समोर येत नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील तमाम शेतकरी, कष्टकरी बांधवांना आणि भगिनींना आवाहन करण्यात येते की दि 10 ऑक्टोबर 2024 ला गुरुवारी 2023 सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे (खरीपाचे) आणि 26नोव्हेंबर2023 गारपिटीमुळे झालेल्या (रब्बीचे) प्रचंड मोठया नुकसानीचे विमा कंपनी कडून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी भव्य रुम्हणे मोर्चाचे तहसील कार्यालय ते उप विभागीय कार्यालय आयोजन करण्यात आले असून निवेदन सादर करायचे आहे.

Farmer :तरी हजारोंच्या संख्येने यायचे भावांनो आणि येतांना भगिनींनाही घेऊन या कारण आता नाही तर
कधीही नाही आयोजक शेतकरी योध्दा कृती समिती बुलढाणा जिल्हा बळीवंश लोकचळवळ
युवा संघर्षसमिती मातृतीर्थ सिंदखेडराजा यांनी केले आहे

वनोली साईबाबा मंदिराचा 10 ऑक्टोबर गुरुवारी महाप्रसाद(yaval)

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

Yaval :तालुक्यातील श्री क्षेत्र साईबाबा मंदिरात 10 ऑक्टोबर गुरुवार रोजी म्हणजेच अश्विन शुद्ध सप्तमी या दिवशी श्री साईबाबा मंदिराचा महाप्रसाद संध्याकाळी आयोजित करण्यात आलेला असून समस्त भाविक भक्तांनी महाप्रसादासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन साईबाबा संस्थान अध्यक्ष हिरालाल व्यंकट चौधरी उपाध्यक्ष आणि ट्रस्टी या गावचे सरपंच उपसरपंच सर्व संचालक मंडळ तसेच विकास सोसायटी चेअरमन व संचालक मंडळ व ग्रामस्थ वनोली यांनी आवाहन केले आहे.

आश्विन शुद्ध सप्तमी ही गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर या दिवशी येते घटस्थापनेनुसार आठव्या दिवशी साईबाबा मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो त्यानुसार यावर्षी 10 ऑक्टोबर गुरुवार 24 रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे भाविक भक्तांनी येथे महाप्रसादासाठी यावे व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 11 ऑक्टोबर शुक्रवार रोजी साईबाबा देवस्थानची यात्रा संपन्न होणार आहे सव्वाशे फूट उंच देवकाठी धुण्यासाठी मोर नदीवर लिहिण्यात येते व तिथून या काठीचे स्नान करून तिला सजवून वाजत गाजत गावामध्ये येते व ग्रामस्थ एका हातात काठी घेऊन नाचतात याच दिवशी संध्याकाळी बारा गाड्यां ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे तर रात्री लोकनाट्य तमाशा मंडळ करमणूक साठी ठेवण्यात येतात

श्री साईबाबा महाराज शिर्डी येथे जात असताना वनोली गावी या मंदिराच्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या हस्ते शिवलिंगाची स्थापना केली होती म्हणूनच या मंदिराला साईबाबा महाराजांचे नाव देण्यात आले आहे.

या ठिकाणी भक्तगण मानता मानतात गोडेतेल नारळ या ठिकाणी मंदिरात अर्पण करीत असतात सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता त्याकाळी या ठिकाणी साईबाबा महाराजांनी या ठिकाणी जे दोन दिवे आज तेलाने नेहमी जडत असतात ते पाण्यावर जाळले होते.

त्या दिवसापासून अखंड ज्योत या दिव्यांची सुरू असून या ठिकाणी तेल कधीही खुटत नाही दहा फूट खोल आणि दहा फूट रुंद अशी टाकी या ठिकाणी मंदिरात बांधण्यात आलेली असून त्यामध्ये भक्तगण तेल नवस म्हणून टाकत असतात त्यातूनच तेल दिव्यांमध्ये वापरले जाते व महाराजांचा जो महाप्रसाद केला जातो त्यावेळी लागणारे तेल इथूनच वापरले जाते सुमारे 40 ते 50 हजार भाविक दरवर्षी महाप्रसादाला हजेरी लावतात या महाप्रसादासाठी वनोली कोसगाव दुस खेडा म्हैसवाडी पाडळसा बामनोद विरोदा आमोदा रिधोरी मांगी करंजी वडोदा सावदा फैजपूर येथून भाविक महिला स्वयंपाकासाठी सुद्धा मदत करतात.

महाप्रसादात साखरेची खीर चपाती गंगा फडची भाजी आणि हरभऱ्याची शोले यांची भाजी संपूर्ण भाविकांना पुरेल एवढे उडदाच्या डाळीचे वडे स्वयंपाकात केले जातात या ठिकाणी भाविक गण साहित्य रूपाने सुद्धा देणगी आणून देतात परिसरातील सर्व तरुण वर्ग व स्थानिक ग्रामस्थ हिरीरीने कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत असतात

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडात माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे या मंदिरासाठी खूप मोठे योगदान लाभलेले आहे शासनाकडून निधी आणून दिलेला होता तर आमदार एकनाथ खडसे केंद्रीय मंत्री नामदार रक्षाताई खडसे महाराष्ट्र राज्याचे मंत्री गणातील नामदार गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील स्थानिक आमदार शिरीष चौधरी यांनी सुद्धा या मंदिरासाठी अनुदान आणण्यासाठी सहकार्य केले.

Yaval :सदर कार्यक्रमात आरोग्य विभागातर्फे या ठिकाणी आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिबिर लावण्यात येते तर फैजपूर पोलीस प्रशासनातर्फे कडक व चोक बंदोबस्त ठेवण्यात येतो

स्थानिक व निष्ठावंतास मेहकर विधानसभेचे तिकीट देण्याचे मातोश्रीची संकेत(mehkar)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

mehkar:मेहकर लोणार विधानसभा मतदार संघातील स्थानिक व निष्ठावंत शिवसैनिकास विधानसभेचे तिकीट देण्याचे मातोश्रीवर झालेल्या बैठकीत संकेत.

7 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई मातोश्री येथे मेहकर विधानसभा निवडणुकी संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना पक्ष सचिव आमदार मिलिंद नार्वेकर व शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेहकर लोणार विधानसभा मतदार

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

 

संघाविषयी सविस्तर चर्चा होऊन या चर्चेत बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, जिल्हाउपप्रमुख आशिष रहाटे, लोणार तालुकाप्रमुख ऍड. दीपक मापारी, शहरप्रमुख

गजानन जाधव, मेहकर तालुकाप्रमुख लिंबाजी पांडव, शहरप्रमुख किशोर गारोळे, हे प्रामुख्याने सहभागी होते पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या समोर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी मेहकर विधानसभेची परिस्थिती रेखाटली त्यात या मतदारसंघात निष्ठावंत ज्याने गद्दारीनंतर पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करून शेतकरी,

कष्टकरी, महिला, दिव्यांग, बेरोजगार तरुण यांच्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे करून शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचवली लोणारचे पवित्र धारतीर्थ तीर्थ स्नानासाठी खुले करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली व जनसामान्याच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले, त्यात डॉ. गोपाल बछिरे, किसन पाटील, प्रकाश डोंगरे अशा शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकाचा विचार व्हावा ही आग्रही भूमिका मांडली, त्यावर पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सुद्धा या महितीस दुजोरा दिला.

लोणार शहरप्रमुख गजानन जाधव यांनी निवडणूक पक्ष तिकिटाच्या अपेक्षेने डझनभर लोक यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे मग निष्ठावंतांचे काय? त्यांनी केलेल्या पक्ष संघटन बांधणीचे, लोकोपयोगी आंदोलनाचे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा लोकप्रियता निर्माण केली याचाही विचार व्हावा जेणेकरून जनसामान्यात एक चांगला संदेश जाईल असे वक्तव्य केले व त्यास उद्धव साहेबांनीही प्रतिसाद दिला.

 

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उपजिल्हाप्रमुख आशिष राहटे यांनी सिद्धार्थ खरात यांचे नाव पुढे केले ते का केले याचे उत्तर तर मिळाले नाही परंतु त्यावर उद्धव साहेबांनी ते कधी पक्षात आले त्यांनी काय काम केले असा प्रश्नचिन्हच उपस्थित केला. गत आठवड्यात पाच इच्छुक उमेदवार त्यात, डॉ. गोपाल बछिरे, किसन पाटील, प्रकाश डोंगरे, डॉ. जानू मानकर व ऍड सुमित सरदार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव साहेबांची भेट घेऊन एका मताने आम्हा पैकी कुणालाही उमेदवारी दिल्यास आम्ही त्या उमेदवाराचे काम करू व शिवसेनेचा उमेदवार निवडून आणू असा विश्वास दिला त्यावर उद्धव साहेबांनी तुम्हापैकी एक नाव सुचवा असे सांगितले तेव्हा पाचही जणांनी डॉ. गोपाल बछिरे व सुमित सरदार यांचे नाव सुचविले त्याच बरोबर उर्वरित तिघांपैकी कुणालाही आपण उमेदवारी दिली तर आम्ही सर्व इच्छुक उमेदवार त्याचे तन,मन,धनाने काम करू असे लेखी पत्रच उद्धव साहेबांना दिले. त्याही पत्राचा उल्लेखही या बैठकीत झाला.

mehkar:गत महिन्यात बरेच इच्छुक उमेदवार मातोश्रीवर प्रवेश घेण्यासाठी गेले होते तेव्हा उद्धव साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही सर्व जर विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाच्या अमिषा पोटी प्रवेश घेत असाल तर तिकीट एकच आहे ते एकालाच मी देणार ज्याला तिकीट दिले तुम्हा सर्वांना त्याचे काम करावे लागणार जर हे मान्य असेल तरच शिवसेनेत प्रवेश घ्या हे ऐकल्यानंतर माजी जिल्हा परिषद सभापती सौ. पुनमताई राठोड, प्रा. सतीश ताजणे यांनी प्रवेशापासून काढता पाय घेतला व मेहकरचे माजी नगराध्यक्ष, अशोक अडेलकर, मुंबईचे सिद्धार्थ खरात, खामगावच्या उर्मिला ठाकरे यांनी प्रवेश घेतला होता
संपूर्ण मेहकर मतदार संघाची माहिती घेऊन उद्धवसाहेबांनी निष्ठावंतांना डावलले जाणार नाही हे सांगून बैठकीचा समारोप केला.