Pahalgam Terror Attack / हिंगणघाट जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेध

0
225

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Pahalgam Terror Attack /:हिंगणघाट :- दि.२३/४/२०२५ला कारंजा चौक हिंगणघाट येथे मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख राज दिक्षित तसेच निरीक्षक संदिप बर्डे व

Ladki bahin yojna / लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा अपडेट! या दिवशी 1500 रुपये लवकरच खात्यात जमा होणार

जिल्हाप्रमुख गणेश ईखार,शुभांगी ठमेकर यांच्या सहमतीने राजु हिंगमिरे जिल्हासंघटक यांच्या नेतृत्वात जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे देत निषेध करण्यात आला.

या हल्ल्यामधील निष्पाप मृत आत्म्यास शांती मिळावी म्हणून मेणबत्त्या लावून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली… त्याप्रसंगी शिवसेना पक्षाचे श्री.राजू हिंगमिरे जिल्हासंघटक, अमित गावंडे तालुकाप्रमुख हिंगणघाट, सुनिता तांबोळी शहरप्रमुख महिलाआघाडी, गोस्वामी शहर समन्वयक महिला आघाडी,अमित काळे शहरसंघटक, दिनेश काटकर

Pahalgam Terror Attack:उपजिल्हाप्रमुख युवासेना, प्रविण वैरागडे तालुका प्रमुख वाहतूकसेना, राहुल फुलझेले उपशहरप्रमुख,सतिश तांबोळी विभागप्रमुख,घुंगरुड,कुलभूषण वासनिक,अमोल देशपांडे,कार्तिक दाते,ओम बावणे,विक्की धात्रक,गुगलानी,डोकेजी,चैतन्य नारायणे,अनिकेत लायसटवार व समस्त शिवसैनिक व शहरांतील नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here