५५ वर्षीय महिलेचा विनयभंग, आरोपी महादेव अवचार विरूद्ध गुन्हा दाखल Rep

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव येथील इदिरा नगर मध्ये राहणार एका ५५ वर्षीय महिलेचा हात धरून शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची घटना दि.४.११/२०२३ पूर्वी घडली असुन आरोपी
महादेव मुरलीधर अवचार रा. गणेश नगर याचे विरूद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हकीकत अशा प्रकारे आहे की स्थानिक इंदिरा नगर येथील राहणार ५५ वर्षीय महिला
ग.भा आशाबाई प्रकाश घाटोळ वय 55 वर्ष यांचे अकोट रोडवर शेगांव शेत शिवारात भाग पाच मध्ये गट नंबर १२०४/२ मध्ये दोन एक्कर शेत असून सदर शेतात यावर्षी सोयाबीन पिक घेतलेले असुन पिक हे सांगुन गंजी मारुन ठेवले होते. दोन दिवसा अगोदर गणेश नगर शेगाव येथे राहणारा महादेव मुरलीधर अवचार

यास सदर तक्रारदार महिलेच्या शेतातील सोयाबीन काढणे करीता हेडन मशीन तसेच माल घेवून जाण्याकरिता टॅक्टर सांगितले होते.
दि.२/११/२०२३ रोजी तक्रारदार सकाळी १०.३० वा दरम्यान शेतात गेली होती त्यावेळी महादेव मुरलीधर अवचार हा हेडम मशिन तसेच टॅक्टर घेवुन शेतात त्याचे मजुरासह आला होता

त्यावेळी तो दारु पिलेला होता त्याने माझे शेतातील सोयाबीन ही काढुन दिले सोयाबीन काढल्यानंतर त्याचे सोबतचे मजुर लोक हे हेडम

मशिन घेवुन दुस-या शेतात गेले होते महादेव अवचार याने माझे शेतातील सोयाबीन हे टॅक्टरचे ट्रॉली मध्ये ठेवले महादेव अवचार हा टॅक्टर चालवित होता मी त्याचे बाजुला सोबत टॅक्टर मध्ये बसली होती दुपारी १२.३९ वा

सुमारास आम्ही शेतातुन सोयाबीन घेवुन मार्केट मध्ये जाण्या करिता निघालो असता शेतामध्येच पीडीतेचा वाईट उद्देशाने एकदम हात धरला व मला काम करु दे असे म्हटले असता मला लज्जा वाटली वरून मी त्यास मी तुझे आई सारखी आहे तु असा काय बोलत आहे असे म्हटले असता त्याने तु जर कोणाला काही सांगितले तर तुला जिवाने मारुन टाकीन अशी धमकी दिली त्यानंतर मी त्याचेसह धान्य मार्केट मध्ये येवुन सोयाबीन विकले व घरी येवून घडलेला प्रकार मुलगा वैभव तसेच मुलगी सोनु प्रशांत चिंचोलकर रा. दसरा नगर शेगाव यांन

सांगितली व पोलीस स्टेशनला येवुन तक्रार देत आहे तरी महादेव मुरलीधर अवचार रा. गणेश नगर शेगाव याचेवर कायदेशीर कार्यवाही व्हावी.

माझा तोंडी रिपोर्ट वरून शहर पोलीसांनी आरोपी विरूद्ध अप नं ५६४/२०२३ कलम ३५४,३५४(अ),५०६ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. Rep

Leave a Comment