इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
खामगांव येथील पुरवठा विभागातील कर्मचारी . वानखडे यांच्या विषयी विविध तक्रारीचे
एक निवेदन दि. २६/१०/२०२३ रोजी एमआयएम खामगावचे शहराध्यक्ष मो आरीफ अ. लतीफ यानी प्रशासनाला दिले होते. सदर तक्रारीवर त्वरित प्रशासनाने कारवाई
केली असून वानखडे यांचा कामाच्या टेबल वरून उचलबगडी करन्यात आली.
या बदली प्रकरणा बद्दल मो. आरीफ यांनी तहसिलदार, एसडीओ व प्रसार माध्यमाचे आभार मानले आहेत. अशा कर्मचारीची बदली टेबलावरून न करता जिल्ह्यातूनच हद्दपार् करायला पाहिजे होते असे ही मो आरीफ यांनी म्हटले आहे.
श्री वानखडे यांची टेबल बदली झाल्यामुळे जनतेतही आनंद व्यक्त होत आहे. यापुढील पुरवठा विभागातील कामे रेशनकार्ड व इतर त्वरित व जगलदगतीने व्हावीत अशी जनतेची अपेक्षा आहे. शासनाने या आशेचा भंग करु नये नाही तर जैसे थे वैसे परिस्थितीत येईल व जनता पुन्हा त्रस्त होईल. या विभागात त्रस्त होण्याच्या नागरिक जनतेला बघून एमआयएम खामगांव यांनी ही मागणी केली होती, Ration Card
Ration Card