बिबी येथे दुसरबीड रोडवर ॲम्बुलन्स व ट्रकचा भीषण अपघात ॲम्बुलन्स चालक ठार(accdent)

  प्रतिनिधी सय्यद जहीर accdent:सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 3.12.2024 वार रोज मंगळवार ला रात्री ठीक 9 वाजता बिबी दुसर बीड रोड पेट्रोल पंपाच्या बाजूला ट्रक व ॲम्बुलन्स चा समोरासमोर अपघात झाला असून त्यामध्ये ॲम्बुलन्स चालक अक्षय उकंडा आडे रा (आईचा तांडा) किनगाव जट्टू ता लोणार जि बुलढाणा जागीच ठार झाला आहे. आमदार समिर … Read more

अवैध वाळू वाहतूकीच्या वाहनाने कोतवालाचा मृत्यू ( accidentnews )

  फरार झालेल्या आरोपीला ताब्यात घेण्यास तामगाव पोलिसाच्या शोधमोहिमेला यश accidentnews : संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावालगत असलेल्या वान नदी पात्रातील दी.16 एप्रिल रोजी रात्री सुमारे संध्याकाळी 8 वाजे दरम्यान अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने कारवाई करण्या करिता आलेल्या महसूल विभागाच्या कोतवालाच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून चिरडून त्यात कोतवालाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे….. … Read more

आयशर कारच्या धडकेत एक ठार; तीन जखमी लव्हाळा मेहकर मार्गावर झाला अपघात ( accdent news )

  बुलढाणा: साखर खेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत लव्हाळा फाटा जवळीत पावर हाऊस समोर आयशर व कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. 9मार्च चे उत्तररात्री पावनेतीन वाजता दुर्घटना घडली. स्टेट बॅंकेचे लॉकर घेऊन धुळे येथून हैदराबाद जाणारा आयशर क्र. एम एच १८ – बी जी ८२२५ चालक सुनिल कोळी रा धुळे याने … Read more

ट्रक ने मजुराला चिरडले,चार ठार तर सहा मजूर जख्मी वडनेर भोलजी जवळची घटना

  बुलढाणा: नागपूर मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज सकाळी भीषण अपघात घडला एका आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडले या अपघातामध्ये 4 मजूर जागीच ठार झाले. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर गावानजीक ही घटना घडली. सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 05/30 वा. सुमारास रस्त्याच्या बाजूला खाली जमीनवर मजूर झोपलेले असतांना ट्रक … Read more