लोणार शहरात अजगराच्या पिलाला सर्पमित्रामुळे मिळाले जीवदान ( ajgar news )
लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर ajgar news:लोणार येथील पटेल नगर येथील रहिवासी संतोष जाधव यांच्या घराच्या गेट मध्ये एक साप दिसला. त्यानी लगेच सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना याबाबत कळविले त्यानी तात्काळ घटनास्थळ गाठले. अजगर ताब्यात घेऊन. त्यानंतर त्यानी वनविभागाच्या अधिकाऱ्याला याची माहिती दिली हा अजगर साप लोणार मानवी वस्ती मध्ये आढळलेली पहिलीच घटना आहे … Read more