चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्या डॉ. गोपाल बछिरे ( buldhana )
लोणार प्रतिनिधि सय्यद जहीर शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवस सप्ताह समाप्ती तसेच भगवा सप्ताह निमित्त शिवसेना बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे आयोजित भव्य महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी नगरपालिकेचे स्वातंत्र्य मैदान मेहेकर येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते माननीय अंबादासजी दानवे यांच्या … Read more