11 ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा :- निलेश जाधव(Lonar)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Lonar :मेहकर येथील अशोका वाटिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथा मेहकर विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. निलेश जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनामध्ये सांगताना सांगितले संवाद यात्रा का निघत आहे ? पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar) याचे आत्मचिंतन करण्याची गरज समाजाला … Read more

मेहकर विधानसभा महाविकास आघाडी कडून तिकीट मिळाल्यास लढणारच – भाई दीपक केदार(lonarnews)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर lonarnews:मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघावर लागले आहे. अनेक उमेदवार मतदार संघामध्ये तिकीट मिळण्याकरता प्रयत्न करत आहेत तर काही उमेदवार अपक्ष सुद्धा निवडणूक लढवणार आहेत. पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar) महाविकास आघाडी कडून सिद्धार्थ खरात … Read more

खा.मुकुलजी वासनिक संयमी व्यक्तिमत्व- विजय अंभारे(Lonar)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Lonar :जागतिक पर्यटन दिन व खा मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिव‌साच्या निमित्ताने फोटोग्राफीचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शांतीलालजी गुगलीया तर फोटो प्रदर्शनीय उद्‌घाटन मा. श्री. विजयजी अंभोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. व प्रमुख उपस्थितीमध्ये -शैलेशभाऊ सावजी (उपाध्य बु.नि.का. कमेटी) निसार शेख सर व्यवस्थापकीय संचाल विदर्भ अॅकेडेमी लोणार) प्रमुख … Read more

शेकडो शेतकरी नेत्यांचा डॉ. बछीरे यांच्या हस्ते शिवसेना उ.बा.ठा. मध्ये प्रवेश(lonarnews)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Lonarnews :शेकडो शेतकरी व शेतकरी नेत्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar ) मेकर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेकडो शेतकरी व शेतकरी नेते डॉ बछिरें यांनी … Read more

जनतेच्या मनातील रस्त्यावरचा सर्वसामान्य कार्यकर्ता आपला माणूस, आंदोलन सम्राट नागवंशी संगपाल पनाड उतरणार लोणार ,मेहकर विधानसभेच्या रिंगणात(lonar)

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर Lonar :नागवंशी संघपाल पनाड यांची सुरुवात 2006 भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी पर्यंत सुरुवात झाली. कुठलाही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक आपलं आगळे वेगळे स्थान निर्माण केले.2006 पासून सक्रिय समाजकारण व राजकारणाला सुरुवात केली शेकडो आंदोलने मोर्चे काढत, हजारो गोरगरीब, पिडीत, वंचित ,शोषित, विधवा, अपंग, … Read more

जशने ईद ए मिलादच्या पावन पर्वावर महारक्तदानसाठी हजारोच्यां संख्येने सहभागी व्हावा:रिजवान जड्डा (lonar )

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर lonar:16 सप्टेंबर रोजी लोणार इंदिरा गांधी उर्दू हाय स्कुल, जामा मस्जिद चोक, लोणार येथे होणार महारक्तदान शिबिर लोणार येथे जशने ईद ए मिलादच्या पावन पर्वावर मागील अकरा वर्षापासून सुरू असलेल्या सर्व धर्म समभाव चा सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold ) प्रतीक असलेले इस्लाम धर्माचे धरम … Read more

पहाट फाउंडेशन चा 2024 चा समाजभुषन पुरस्कार सागर पनाड यांना जाहीर( lonarnews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर lonarnews:शालेयदशे पासुन शिक्षणा सोबतच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सागर पनाड यांच्या विविध समाज प्रबोधनाच्या उपक्रमां सोबतच सामाजिककार्याची दखल घेत सन 2024 चा राज्यस्तरीय समाज भुषन पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार असल्याने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे . क्रेडिट ,डेबिट कार्ड, UPI payment वर खरच 18% GST लागणार का … Read more

विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी(Lonarnews)

    लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर Lonarnews :लोणार तालुक्यातील खापरखेड घुले या ठिकाणी कित्येक वर्षापासून विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झेंडा असलेल्या जागेवर गावातील एका व्यक्तीने आपल्या शौचालयाचे आउटलेट काढून पाणी काढलेले आहे. सदर जागेवर काही झाडे लावून केरकचरा लाकूड फाटे टाकून अतिक्रमण करून जागा बळकवण्याचा प्रयत्न केला आहे असे एका निवेदनाद्वारे सुनील … Read more

मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये “शिक्षकदीन” साजरा ( lonarnews )

  लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर lonarnews:दि 5.9.2024 रोजी मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू गर्ल्स हायस्कूल लोणार मध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मोहम्मद गुफरान सर कुरैशी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी शिक्षकांनी कश्याप्रकारे विद्यार्थ्यांना कसे प्रकारे घडवावे व त्यांच्या मनात शिक्षणाची आवड कशी निर्माण करायची याबद्दल मोलाचे … Read more

बारा वर्षांपासून चाललेले क्रीडा संकुलाचे काम कधी होईल पुर्ण ?( lonarnews )

  lonarnews:लोणार तालुक्यातील खेळाडू यांना तालुका क्रीडा संकुल व सोयी उपलब्ध करून देणे बाबत दिनांक 1 सप्टेबर 2024 ला लोणार येथील खेळाडू व लोणारकर’ टीम च्या वतीने मा. आमदार डॉ. संजयजी रायमुलकर आमदार मेहकर विधानसभा मतदारसंघ याना निवेदन देण्यात आले. सध्या लोणार येथील खेळाडूंना खेळण्यासाठी कुठे ही जागा शिल्लक नाही तसेच लोणार तालुक्यातील विद्यार्थी व … Read more