करतवाडी रेल्वे येथे रेल्वे ला थांबा कधी मिळणार याकडे नागरिकांचे लागले लक्ष.अकोल्याचे .अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी लक्ष देण्याची गरज(relvenews)

  अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ताहेर शेख शेगाव ग्रामीण प्रतिनीधी   relvenews:अकोट: अकोट अकोला रेल्वे ही सुरु झाली असून करतवाडी रेल्वे येथे रेल्वे ला थांबा मिळावा यासाठी पुर्णाजी खोडके यांनी रेल्वे मंत्री मुख्यमंत्री लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती, पुर्णाजी खोडके यांनी चोहोट्टा बाजार परिसरात स्वाक्षरी अभियान सुद्धा राबवली होते. परिसरातील … Read more

शेगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्ट सुविधा सुरू: प्रवाशांसाठी आनंदाची वार्ता (relvenews)

    इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव relvenews:शेगाव – शेगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या सुविधेच्या उद्घाटनाचे वैशिष्ट्य म्हणजे, लिफ्टचे उद्घाटन रेल्वे विभागातील दिव्यांग कर्मचारी गणेश बेलोकर यांच्या हस्ते करण्याचा निर्णय शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे यांनी घेतला, जो अत्यंत … Read more

शेगाव रेल्वे स्थानकावर संविधान दिन साजरा(relvenews)

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव relvenews:आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शेगाव रेल्वे स्थानकावर संविधान दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रभारी प्रबंधक डि.पी. मोहरीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. संविधान दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रवासी, आणि मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या महत्त्वाबाबत विचारमंथन केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न … Read more

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांचे शेगाव रेल्वे स्थानकावर स्वागत ,(relvenews)

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव relvenews:शेगाव, 26 नोव्हेंबर – मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक मीना साहेब यांचे विशेष रेल्वेगाडीतून शेगाव रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सोमवार 25 नोव्हेंबर च्या रात्री आठ वाजे दरम्यान आगमन झाले. वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank) त्यांचे स्वागत स्थानक प्रबंधक पीएम पुंडकर, डि पी मोहरीर साहेब, तसेच … Read more