यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे
यावल येथील पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान तायडे, आपल्या 39 वर्षाच्या प्रशासकीय सेवा कार्यातून आज गुरुवारी दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहे
ते मूळ मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल येथील रहिवासी असून, 28 ऑगस्ट 1982 ते 1984 या वर्षामध्ये त्यांची जळगाव जिल्हा परिषद आरोग्य विभागात सुरुवात केली होती, त्यांनंतर 1984 ते 1994 पर्यत कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव 1996ते 1997 या कालावधीत यावल येथे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्य केले पुढील तीन वर्ष
त्यांनी यावल पंचायत समिती शिक्षण विभाग आणि नंतर यावल पंचायत समितीमध्ये 17 वर्ष त्यांनी यावलच्या पंचायत समितीमध्ये
कार्यालय मध्ये यशस्वीपणे आपली प्रशासकीय सेवा बजावली,
सर्वाशी अतिशय नम्र व हसत मुखाने बोलणे सर्वाच्या प्रश्नाचे उत्तर समाधान कारक व अगदी समजवून देणे असे सर्व प्रिय कर्मचारी त्यांची ओळख राहिली.