गजानन सोनटक्के
जळगाव जा
सुनगाव येथे गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो परंतु यावर्षी कोरोणाचे सावट असल्यामुळे घरगुती गणपती बसवण्यात आले या अगोदर येथील येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सूनगाव इथूनच जवळ असलेल्या गोराळा धरणावर गणेश विसर्जन करण्याकरता जात असतात त्यादृष्टीने आजही बरेच भक्त गणरायाचे विसर्जन करण्याकरिता गोराळा येथे गेले होते गणेश विसर्जन करताना लोक गणेशा सोबत असलेली हार फुले व इतर साहित्य धरणाच्या पाण्यामध्ये टाकतात त्यामुळे हे पाणी दूषित होऊन धरणामध्ये असलेला जीवजंतूंना धोकादायक ठरते व पाणी दूषित होते हे रोखण्यासाठी येथील काही नवयुवक तरुण ग्रीन प्लॅनेट ग्रुप सदस्य निवृत्ती
वंडाळे गजानन वंडाळे गजानन भगत केशव पाटील देवेंद्र केदार श्रीपाद ताडे गणेश फुसे यांनी गणेश भक्तांना सामग्री पाण्यामध्ये न टाकता ती एका ठिकाणी गोळा करून एका जागेवरती टाकण्यास सांगितले पर्यावरण दूषित होऊ नये यासाठी प्रयत्न केले