Home Breaking News छत्तीसगढ व मध्यप्रदेश_सिमेवर असलेल्या महाराष्ट्रातील देवरी तालुक्यात मनसेत_भव्य_पक्षप्रवेश

छत्तीसगढ व मध्यप्रदेश_सिमेवर असलेल्या महाराष्ट्रातील देवरी तालुक्यात मनसेत_भव्य_पक्षप्रवेश

386
0

 

गोंदिया-शैलेश राजनकर
हे केवळ दृश्य नव्हे सत्यता आहे,

आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्या मध्ये मनसे प्रदेश सरचिटणीस मा. हेमंत भाऊ गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मनसे प्रदेश सरचिटणीस मा. हेमंत भाऊ गडकरी यांनी अतिशय मोलाचा मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नागपुर शहराचे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक संतोष धोटे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश चनापे, शहर अध्यक्ष प्रशांत निकम, कामगार सेना उपचिटणीस गणेश मुदलीयार, गोंदिया जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, जिल्हा उपाध्यक्ष लेखू रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवली, कार्यक्रम संचालन तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष अमोल लांजेवार, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे,देवरी शहर अध्यक्ष मंगेश चौबे, देवरी मनविसे शहर अध्यक्ष मोहीत तुरकर, शहर उपाध्यक्ष राकेश चव्हाण, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, तसेच सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पाडला.

Previous articleझोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी स्वखर्चाने टँकर पुरवठा.
Next articleसाकळी मनवेल थोरगव्हाण रस्ता काटेरी झुडप्यांच्या विळख्यात लोकप्रतिनीधीचे दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here