पातुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ( ढगफुटी ) सारखा पाणी

 

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील खालील गावांमध्ये काल दिनांक 13 सप्टेंबर 2020 ला सायंकाळी अचानक अतिवृष्टीमूळे(ढगफुटीमूळे) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता, बाळापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्य दक्ष आमदार श्री नितीन बाप्पू देशमुख, त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी बाळापूर, तहसीलदार साहेब,पातूर, गट विकास अधिकारी साहेब,पातूर, तालुका कृषी अधिकारी,पातूर उपस्थित राहणार आहेत. व पिकाची पाहणी करणार आहेत
दौरा कार्यक्रम खलील प्रमाणे आहे. 1) पिंपलडोळी दु.01.00वा. 2) चोंढी दु.01.30वा. 3) झरंडी दु.02.00वा. 4) चारमोळी दु.02.30वा. 5) सावरगाव दु.03.00वा. 6) उमरा दु.04.00वा. 7) राहेर दु.04.30वा. 8) अडगांव सा.05.00वा.

Leave a Comment